जे न देखे रवी...

वसंतोस्तव

Primary tabs

हार्टफोर्ट डाऊन टाऊन येथील फुला॑चे फोटो.

शितल

हार्टफोर्ट डाऊन टाऊन येथील फुला॑चे फोटो.









----------- शितल

बेसनलाडू

रंगीबेरंगी चित्रे पाहून मनास प्रसन्नता आली. २,३,४ व शेवटून दुसरे ही ट्युलिपची फुले आहेत का?(असे वाटते. चू भू द्या घ्या)
(अंदाजपंचे)बेसनलाडू

मदनबाण

शितल ताई सर्वच फोटो छान आहेत..

मदनबाण.....

२, ३, ४ वाली पिवळी लाल फुले लै बेष्ट...
(...वसंतोस्तव ही अनवधानाने झालेली चूक आहे हे आम्ही जाणतोच... ;) )
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्राजु

शितल....
खूप खूप धन्यवाद... मी सध्या भारतात.. अमेरिकेतला वसंतोत्सव मिस करते आहे. हार्टफोर्ड इतके छान फुललं आहे का गं?? खूप छान वाटलं.. फुलं बघून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा

माझ्या घरची बाग फुललेय अशी पण मला वेळच नाही झालाय फोटो काढायला...मस्त आलेत फोटो...

चतुरंग

वसंतोत्सव भावला!

मागे एकदा ऍमस्टरडॅमला विमान उतरताना ट्यूलिपच्या शेकडो एकर शेतावरुन उतरत आले होते त्याची आठवण झाली रंगीबेरंगी ट्यूलिप्स पाहून! :)
चतुरंग

इनोबा म्हणे

फुले आवडली... मन प्रसन्न झाले.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल

मला वरून ५ फोटो सर्वात आवडला.