कलादालन नवी पहाट ... By स्पा · Wed, 02/02/2011 - 06:58 ">Wed, 02/02/2011 - 06:58 · 5620 reads · 0 bookmarks Primary tabs बघा PHOTOSHOP च्या बेसिक ब्रश चा वापर करून, एक उगवती सकाळ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक बाप आपल्या मुलाला उगवत्या सूर्याचं रूपड दाखवतोय Log in or register to post comments यकु 02/02/2011 - 09:13 ब्येष्ट रे स्पा..! च्यायला हात भारी चालतो तुझा फटूच्या दुकानात.. ट्यूसन दे दे एकबार. Log in or register to post comments मुलूखावेगळी 02/02/2011 - 10:23 कन्सेप्ट आवड्ली पन मला वर जो कलर वापरलाय तो नाही आवड्ला Log in or register to post comments प्रचेतस 02/02/2011 - 10:24 स्पावड्या, फोटूशॉप शिकव ना मला. Log in or register to post comments स्पा 02/02/2011 - 10:27 @ वल्ली.. नक्की रे... गाबोल्यावर ये.. तुला शिकवतो online :) @मु वे वरचा म्हणजे कुठला कलर? जांभळा आहे तो का? Log in or register to post comments प्रचेतस 02/02/2011 - 10:35 कधीपासून सुरु करतो शिकवणी? Log in or register to post comments मुलूखावेगळी 02/02/2011 - 10:34 हो मला तो सुट होत नाही असे वाटतेय Log in or register to post comments सहज 02/02/2011 - 10:37 ट्युटोरियल्स येउ दे! Log in or register to post comments गणपा 02/02/2011 - 14:38 हेच म्हणतो. अस एक एकट्याला कधी शिकवत बसणार ग-बोल्यावर.. त्या परिस इथेच ट्युटोरियल्स दे. :) Log in or register to post comments कच्ची कैरी 02/02/2011 - 11:09 एकदम फूल टू फट्याक फोटो !!!!!!!! Log in or register to post comments जोशी 'ले' 02/02/2011 - 11:17 खुप छान , मस्तच आहे , खरच जर सोप्या भाषेत PHOTOSHOP ट्युटोरियल्स ची एखादी मालिका लिह्ल्यास मजा येइल, तेवढ जर्रा मना वर घ्या Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 02/02/2011 - 14:20 झकास रे स्पा. एकदम बेष्ट. फक्त त्या जांभळ्या रंगाबद्दल मलादेखील थोडे खटकले. पण आम्हाला येवढे देखील जमणार नाही म्हणा. Log in or register to post comments ५० फक्त 02/02/2011 - 14:29 झकास रे स्पा, मला असले काही करायचं असलं ना मी सरळ एमेस पेंट मध्ये कॉपि पेस्ट करतो. अजुन फोटोशॉपची पायरी पण चढलेलो नाही, जाम भिती आहे मला त्याबद्दल. स्पा, काहीतरी बेसिक शिकवणी तरी घे सगळ्यांची. हर्षद. Log in or register to post comments स्पा 02/02/2011 - 14:30 शिकवणी बाबत विचार करतोय.. नक्की सुरुवात करूया.... सर्वांचे आभार :) Log in or register to post comments मेघवेडा 02/02/2011 - 14:37 नक्की कर सुरू. खूप छान आहे चित्र. Log in or register to post comments नरेशकुमार 02/02/2011 - 17:02 स्पा, होउनच जाउदे चल. Log in or register to post comments मुलूखावेगळी 02/02/2011 - 14:34 मला पन शिकवनी पाहिजे Log in or register to post comments अवलिया 02/02/2011 - 17:03 मला कधी शिकवणार? Log in or register to post comments स्पा 02/02/2011 - 17:06 नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला आहात... आपल्याला म्या पामर काय शिकवणार? ;) Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 02/02/2011 - 17:24 होउनच जाउदे एकदा, आमच्या रुक्ष आयुष्यात काही रंग भरता येतात का ते पाहु, तस माझ रोजच काम ईंटरेस्टींग आहे " I play with the figures " पण त्या साल्या कागदावर असतात ना? तुझा कधी कधी हेवा वाटतो मला, Log in or register to post comments ज्ञानेश... 02/02/2011 - 17:49 एकदम झकास काम. अवांतर- 'स्पा' चा पहिला धागा आठवला. आज 'नवे लेखन' मधे स्पा च्या नावापुढे 'नवी पहाट' पाहून बरे वाटले ! :) Log in or register to post comments शुचि 02/02/2011 - 20:07 सुंदर प्रतिक्रिया :) Log in or register to post comments शाहरुख 02/02/2011 - 22:13 सहमत ! Log in or register to post comments पैसा 02/02/2011 - 22:05 १००% सहमत! आणि इफेक्ट छानच. रंगाचं कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळं आवडू शकतं त्यामुळे त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. पण फोटोशॉप मस्तच वापरलंय. Log in or register to post comments स्पा 02/02/2011 - 18:53 @ ज्ञानेश मनापासून धन्यवाद :) Log in or register to post comments शुचि 02/02/2011 - 20:07 स्पा मस्त हो. फारच सुंदर. Log in or register to post comments सर्वसाक्षी 02/02/2011 - 22:16 कलाकारीचा हा वेगळा नमुना फार आवडला! Log in or register to post comments प्राजु 02/02/2011 - 22:31 खूप सुंदर!! त्या जांभळ्या रंगाऐवजी ब्राऊन् किंवा तत्सम रेड कलर जास्ती चांगला वाटला असता का? Log in or register to post comments स्पा 02/02/2011 - 22:37 @ प्राजू हो.. मी बदलून बघतो.... काय दिसत ते... टाकेन काहीतरी अजून नवीन :) Log in or register to post comments कुंदन 02/02/2011 - 23:25 छान छान चित्र आहे. आव्वडले.... Log in or register to post comments टारझन 02/03/2011 - 00:24 वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु कर रे आता :) Log in or register to post comments
यकु 02/02/2011 - 09:13 ब्येष्ट रे स्पा..! च्यायला हात भारी चालतो तुझा फटूच्या दुकानात.. ट्यूसन दे दे एकबार. Log in or register to post comments
मुलूखावेगळी 02/02/2011 - 10:23 कन्सेप्ट आवड्ली पन मला वर जो कलर वापरलाय तो नाही आवड्ला Log in or register to post comments
स्पा 02/02/2011 - 10:27 @ वल्ली.. नक्की रे... गाबोल्यावर ये.. तुला शिकवतो online :) @मु वे वरचा म्हणजे कुठला कलर? जांभळा आहे तो का? Log in or register to post comments
गणपा 02/02/2011 - 14:38 हेच म्हणतो. अस एक एकट्याला कधी शिकवत बसणार ग-बोल्यावर.. त्या परिस इथेच ट्युटोरियल्स दे. :) Log in or register to post comments
जोशी 'ले' 02/02/2011 - 11:17 खुप छान , मस्तच आहे , खरच जर सोप्या भाषेत PHOTOSHOP ट्युटोरियल्स ची एखादी मालिका लिह्ल्यास मजा येइल, तेवढ जर्रा मना वर घ्या Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 02/02/2011 - 14:20 झकास रे स्पा. एकदम बेष्ट. फक्त त्या जांभळ्या रंगाबद्दल मलादेखील थोडे खटकले. पण आम्हाला येवढे देखील जमणार नाही म्हणा. Log in or register to post comments
५० फक्त 02/02/2011 - 14:29 झकास रे स्पा, मला असले काही करायचं असलं ना मी सरळ एमेस पेंट मध्ये कॉपि पेस्ट करतो. अजुन फोटोशॉपची पायरी पण चढलेलो नाही, जाम भिती आहे मला त्याबद्दल. स्पा, काहीतरी बेसिक शिकवणी तरी घे सगळ्यांची. हर्षद. Log in or register to post comments
स्पा 02/02/2011 - 14:30 शिकवणी बाबत विचार करतोय.. नक्की सुरुवात करूया.... सर्वांचे आभार :) Log in or register to post comments
स्पा 02/02/2011 - 17:06 नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला आहात... आपल्याला म्या पामर काय शिकवणार? ;) Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 02/02/2011 - 17:24 होउनच जाउदे एकदा, आमच्या रुक्ष आयुष्यात काही रंग भरता येतात का ते पाहु, तस माझ रोजच काम ईंटरेस्टींग आहे " I play with the figures " पण त्या साल्या कागदावर असतात ना? तुझा कधी कधी हेवा वाटतो मला, Log in or register to post comments
ज्ञानेश... 02/02/2011 - 17:49 एकदम झकास काम. अवांतर- 'स्पा' चा पहिला धागा आठवला. आज 'नवे लेखन' मधे स्पा च्या नावापुढे 'नवी पहाट' पाहून बरे वाटले ! :) Log in or register to post comments
पैसा 02/02/2011 - 22:05 १००% सहमत! आणि इफेक्ट छानच. रंगाचं कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळं आवडू शकतं त्यामुळे त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. पण फोटोशॉप मस्तच वापरलंय. Log in or register to post comments
सर्वसाक्षी 02/02/2011 - 22:16 कलाकारीचा हा वेगळा नमुना फार आवडला! Log in or register to post comments
प्राजु 02/02/2011 - 22:31 खूप सुंदर!! त्या जांभळ्या रंगाऐवजी ब्राऊन् किंवा तत्सम रेड कलर जास्ती चांगला वाटला असता का? Log in or register to post comments
स्पा 02/02/2011 - 22:37 @ प्राजू हो.. मी बदलून बघतो.... काय दिसत ते... टाकेन काहीतरी अजून नवीन :) Log in or register to post comments
टारझन 02/03/2011 - 00:24 वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु कर रे आता :) Log in or register to post comments
ब्येष्ट रे स्पा..!
च्यायला हात भारी चालतो तुझा फटूच्या दुकानात.. ट्यूसन दे दे एकबार.
कन्सेप्ट आवड्ली
पन मला वर जो कलर वापरलाय तो नाही आवड्ला
स्पावड्या, फोटूशॉप शिकव ना मला.
@ वल्ली..
नक्की रे... गाबोल्यावर ये.. तुला शिकवतो online :)
@मु वे
वरचा म्हणजे कुठला कलर?
जांभळा आहे तो का?
कधीपासून सुरु करतो शिकवणी?
हो
मला तो सुट होत नाही असे वाटतेय
ट्युटोरियल्स येउ दे!
हेच म्हणतो.
अस एक एकट्याला कधी शिकवत बसणार ग-बोल्यावर..
त्या परिस इथेच ट्युटोरियल्स दे. :)
एकदम फूल टू फट्याक फोटो !!!!!!!!
खुप छान , मस्तच आहे ,
खरच जर सोप्या भाषेत PHOTOSHOP ट्युटोरियल्स ची एखादी मालिका लिह्ल्यास मजा येइल, तेवढ जर्रा मना वर घ्या
झकास रे स्पा.
एकदम बेष्ट. फक्त त्या जांभळ्या रंगाबद्दल मलादेखील थोडे खटकले.
पण आम्हाला येवढे देखील जमणार नाही म्हणा.
झकास रे स्पा, मला असले काही करायचं असलं ना मी सरळ एमेस पेंट मध्ये कॉपि पेस्ट करतो. अजुन फोटोशॉपची पायरी पण चढलेलो नाही, जाम भिती आहे मला त्याबद्दल.
स्पा, काहीतरी बेसिक शिकवणी तरी घे सगळ्यांची.
हर्षद.
शिकवणी बाबत विचार करतोय.. नक्की सुरुवात करूया....
सर्वांचे आभार :)
नक्की कर सुरू. खूप छान आहे चित्र.
स्पा, होउनच जाउदे चल.
मला पन शिकवनी पाहिजे
मला कधी शिकवणार?
नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला आहात...
आपल्याला म्या पामर काय शिकवणार? ;)
होउनच जाउदे एकदा, आमच्या रुक्ष आयुष्यात काही रंग भरता येतात का ते पाहु,
तस माझ रोजच काम ईंटरेस्टींग आहे " I play with the figures " पण त्या साल्या कागदावर असतात ना?
तुझा कधी कधी हेवा वाटतो मला,
एकदम झकास काम.
अवांतर- 'स्पा' चा पहिला धागा आठवला. आज 'नवे लेखन' मधे स्पा च्या नावापुढे 'नवी पहाट' पाहून बरे वाटले ! :)
सुंदर प्रतिक्रिया :)
सहमत !
१००% सहमत!
आणि इफेक्ट छानच. रंगाचं कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळं आवडू शकतं त्यामुळे त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. पण फोटोशॉप मस्तच वापरलंय.
@ ज्ञानेश
मनापासून धन्यवाद :)
स्पा मस्त हो. फारच सुंदर.
कलाकारीचा हा वेगळा नमुना फार आवडला!
खूप सुंदर!!
त्या जांभळ्या रंगाऐवजी ब्राऊन् किंवा तत्सम रेड कलर जास्ती चांगला वाटला असता का?
@ प्राजू
हो.. मी बदलून बघतो....
काय दिसत ते...
टाकेन काहीतरी अजून नवीन :)
छान छान चित्र आहे.
आव्वडले....
वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु कर रे आता :)