Skip to main content

रोटी कशी बनववी?

लेखक धनुअमिता यांनी गुरुवार, 03/02/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 8900
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by धनुअमिता

वेलकम. अजुन काही डाऊट असेल तर काहीही काळजि करु नका. बिनधास्त विचारा.

गोल का त्रिकोनी का चौकानी का नकाशे? कळल्यास योग्य मार्गदर्शन करता येइल तसेही जाणकार उजेड टाकतील च

गव्हाची कनिक घट्ट तिम्बुन थोडे तेल्/तुप टाकुन मउ करा अर्धा तास झाकुन नंतर ती लाटा आनि त्यात १ चमचा हवे तेल्/तुप लावा.आता तिचा गोल रोल करा आनि तो रोल पुन्हा लाटा शक्यतो चौकोनी आता गरम तव्यावर तेल्/तुप सोडुन खरपुस भाजा. गहु अनि मैद्या एकत्र करुन करत्तात पन मला त्याचे प्रमान माहित नाही प्लीज कोनितरी सांगा धनुला.

In reply to by मुलूखावेगळी

गहु अनि मैद्या एकत्र करुन करत्तात
नवशिक्या व्यक्तीने या भानगडीत पडु नये, हे स्वानुभवावरुन सांगतो. मागे एकदा अश्या पद्धतीने केलेल्या चपात्या, पापड समजुन खाल्लेत.