कलादालन

जनगणना - देवाची पण ??

Primary tabs

देशाच्या या वर्षी झालेल्या जनगणनेत लोकसंख्येच्या मोजणी बरोबर देवांची पण गणना झाल्याचे ऐकीवात नव्हते पण भक्तांच्या कल्याणाकरीता मंदिरात बसलेल्या ह्या रामाच्या शिष्योत्तमाची पण गणना झाल्याचे बघुन आश्चर्य वाटले.. Image removed.

यात काहीच आश्चर्य काहीच नाही. जनगणना काही फक्त जनतेची होत नाही.
देशात किती प्रार्थनास्थळे आहेत याची देखिल गणना होते.
ही देवाची गणना नसून देवाच्या देवालयाची आहे.