Skip to main content

ब्रेड रोल (पाक कला स्पर्धा)

लेखक बज्जु यांनी मंगळवार, 31/01/2012 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या ठाण्यातील विष्णुनगर माघी गणेशोत्सव मंडळातर्फे या वर्षी पाककला स्पर्धेत ब्रेड रोल विषय ठेवला होता. त्यातील काही कलाक्रुती येथे देत आहे.
From Bread Roll

वाचने 10914
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सर्व सजावटी साध्या सोप्या आहेत. सर्वामध्ये काहीतरी एकसारखेपण डोकावते आहे. नाविन्याचा अभाव जाणवतो आहे. प्रयत्न स्तुत्य असला तरी सुधारणेस बराच वाव आहे. असो. सजवटींना अधोरेखित करणार्‍या पदार्थांचा हा धागा 'पाककृती' पेक्षा 'कलादालनात' असायला हवा होता असे वाटते.

काही काही चित्रे तशी चवदार वाटताहेत, नाही असे नाही. तरीही प्रभाकर पेठकरांचा अभिप्राय विचार करण्याजोगा वाटतो.

विष्णुनगरात माघातच येतात हो बाप्पा! गोड मानून घेतील ब्रेडरोल. पुढच्या वर्षी पिझ्झाचा नैवेद्य...!