काथ्याकूट voip फोन By कौटील्य · Sun, 10/28/2007 - 13:33 ">Sun, 10/28/2007 - 13:33 · 6948 reads · 0 bookmarks Primary tabs बघा मला विंडोजवर चालणारा voip पीबीएक्स ज्याने pstn or ip दोन्हीवर संभाषण करता येउ शकेल व कमीत कमी ४ एक्सटेंशन करता येतील हवा आहे विकत असेल तरि चालेल ओपन सोर्स उत्तम फुकठ अति उत्तम Log in or register to post comments सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 10/29/2007 - 23:29 मलाही ह्याविषयी माहिती हवी आहे. - सर्किट Log in or register to post comments ध्रुव 10/30/2007 - 14:02 मला काही कळलेच नाही. पण अजुन माहिती जाणून घ्यायला आवडेल. या लेखावर लक्ष ठेवतो. अवांतरः येथील नेटवर्कींग बद्द्ल अधीक माहिती असणार्यांनी काही लेख लिहून आम्हालाही थोडं ज्ञान द्यावे ही इच्छा! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva Log in or register to post comments लबाड बोका 11/02/2007 - 16:34 मित्रांनो nch.com.au या साइट वर तुम्हाला जे हवे ते मिळेल तेथील बिझिनेस केटेगरीमधे axon हा pbx आहे जो voip चे काम करेल व्हरचुअल मोडेम व एफे्क्सओ आडाप्टर वापरुन pstn जोडता येते हो हा फुकठ आहे काहि मर्यादेपर्यंत मी pstn वापरले नहि पण माझ्या हापिसात अंतर्गत फोन आता voip आहे ४० संगणक टकाटक एकमेकांशी बोलतात इंटरकाम फक्त बाहेर फोन करण्यासाठी बघा http://nch.com.au अवांतरः मी संगणक क्षेत्रात काम करतो पण फक्त भारतीय माणसांसाठी आणि सर्वच कामे पैशासाठी करायची नसतात काहि केवळ आनंद मिळावा म्हणुन केली जातात (संगणक तज्ञ) बोका Log in or register to post comments कौटील्य 11/02/2007 - 19:37 १-२ दिवसात बघुन सांगतो Log in or register to post comments लबाड बोका 11/05/2007 - 12:54 अजुन Log in or register to post comments लबाड बोका 11/05/2007 - 12:53 थोडे Log in or register to post comments
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 10/29/2007 - 23:29 मलाही ह्याविषयी माहिती हवी आहे. - सर्किट Log in or register to post comments
ध्रुव 10/30/2007 - 14:02 मला काही कळलेच नाही. पण अजुन माहिती जाणून घ्यायला आवडेल. या लेखावर लक्ष ठेवतो. अवांतरः येथील नेटवर्कींग बद्द्ल अधीक माहिती असणार्यांनी काही लेख लिहून आम्हालाही थोडं ज्ञान द्यावे ही इच्छा! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva Log in or register to post comments
लबाड बोका 11/02/2007 - 16:34 मित्रांनो nch.com.au या साइट वर तुम्हाला जे हवे ते मिळेल तेथील बिझिनेस केटेगरीमधे axon हा pbx आहे जो voip चे काम करेल व्हरचुअल मोडेम व एफे्क्सओ आडाप्टर वापरुन pstn जोडता येते हो हा फुकठ आहे काहि मर्यादेपर्यंत मी pstn वापरले नहि पण माझ्या हापिसात अंतर्गत फोन आता voip आहे ४० संगणक टकाटक एकमेकांशी बोलतात इंटरकाम फक्त बाहेर फोन करण्यासाठी बघा http://nch.com.au अवांतरः मी संगणक क्षेत्रात काम करतो पण फक्त भारतीय माणसांसाठी आणि सर्वच कामे पैशासाठी करायची नसतात काहि केवळ आनंद मिळावा म्हणुन केली जातात (संगणक तज्ञ) बोका Log in or register to post comments
मलाही ह्याविषयी माहिती हवी आहे.
- सर्किट
मला काही कळलेच नाही. पण अजुन माहिती जाणून घ्यायला आवडेल. या लेखावर लक्ष ठेवतो.
अवांतरः येथील नेटवर्कींग बद्द्ल अधीक माहिती असणार्यांनी काही लेख लिहून आम्हालाही थोडं ज्ञान द्यावे ही इच्छा!
ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva
मित्रांनो
nch.com.au या साइट वर तुम्हाला जे हवे ते मिळेल
तेथील बिझिनेस केटेगरीमधे axon हा pbx आहे जो voip चे काम करेल
व्हरचुअल मोडेम व एफे्क्सओ आडाप्टर वापरुन pstn जोडता येते
हो हा फुकठ आहे काहि मर्यादेपर्यंत
मी pstn वापरले नहि पण माझ्या हापिसात अंतर्गत फोन आता voip आहे
४० संगणक टकाटक एकमेकांशी बोलतात
इंटरकाम फक्त बाहेर फोन करण्यासाठी
बघा
http://nch.com.au
अवांतरः मी संगणक क्षेत्रात काम करतो पण फक्त भारतीय माणसांसाठी
आणि सर्वच कामे पैशासाठी करायची नसतात काहि केवळ आनंद मिळावा म्हणुन केली जातात
(संगणक तज्ञ) बोका
१-२ दिवसात बघुन सांगतो
अजुन
थोडे