Skip to main content

गडकिल्ल्यांवरच्या देवी

लेखक मी एक ट्रेकर यांनी मंगळवार, 23/10/2012 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरचा माझा हा पहिलाच प्रयत्‍न. सह्यद्रीतील गडकिल्ल्यांवरच्या देवींचे काढलेले काही फोटो नवरात्रीच्या निमित्ताने प्रकाशित करत आहे. भोराईदेवी - सुधागड भोराईदेवी - सुधागड वाघजाई देवी - घनगड वाघजाई देवी - घनगड गारजाई देवी - घनगड गारजाई देवी - घनगड सप्तशृंगी जवळ एका कडयावर सप्तशृंगी जवळ एका कडयावर माहुली गडाच्या पायथ्याशी असणारी श्री एडकाई देवी माहुली गडाच्या पायथ्याशी असणारी श्री एडकाई देवी मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावातील मूर्ती मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावातील मूर्ती चावंडाई देवी - चावंड चावंडाई देवी - चावंड एकविरा देवी - कार्ला एकविरा देवी - कार्ला

वाचने 8673
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

अप्रतिम आले आहेत फोटो :) यादेवीं सर्वभूतेषू लक्ष्मीरुपेण संस्थिता: नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

अष्टदेवतांचे फोटो आवडले! या सगळ्या किल्ल्यांच्या राखणदार देवता दिसत आहेत. मूळ रहिवाशांच्या देवता. मस्त!

सुरेख आणि औचित्यपूर्ण लेख. मस्त! वल्लींच्या प्रतीसादाच्या प्रतीक्षेत.

In reply to by किरण शेलार

छान मूर्ती आहे. शिरकाई देवीचे एक मंदीर पानशेत जवळ पण आहे. शिर्के, राजेशिर्के, पडवळ या आडवाच्या बर्‍याच लोकांची कुलदेवता शिरकाईच आहे. :)