Welcome to misalpav.com
लेखक: मूकवाचक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त विज्ञानकथा! कॅरेक अदृश्य झाल्यामुळे पुढच्या अनेक शक्यता डोळ्यासमोर दिसताहेत. बाल की खाल काढायची तर, रूपांतर उत्तमच झालंय पण यातील लेखक हा भारतीय आहे हे त्याच्या विचारांवरून दिसतंय पण तसा स्पष्ट उल्लेख कुठे आला नाही.

हि संकल्पना फार म्हणजे फारच आवडली/पटली. कारण ते तुमच कथेमधे वैयक्तिक कॉट्रीब्युशनही आहे . बाकि अनुवाद अन कथा छान. पण क्रमशः असती तर आठ चांद मात्र नक्किच लागले असते असं मनापासुन वाटतय. शक्य झाल्यास सिक्वेल करा कारण हा भाग अतिशय मस्त पायाभरणी आहे.

छान आत्ताच्या काळात अशी हि शक्यता असू शकते असे वाटायला लावणारी कथा