Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानोबाचे पैजार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आवडकी झु़ळूक.. एकेकाळी मीसुद्धा अश्या झुळकीच्या प्रतिक्षेत कांदिवली स्टेशनबाहेर उभा असायचो.. शेवटाला तुम्ही मला त्याच आठवणींत घेऊन गेलात.. :)

ज्ञापै, मस्तच लिहिलंत हो. आज बरेच वर्षांनी तुमच्या या लेखामुळे ९.१७ च्या ठाणा फास्ट मधली चित्रा जोशी नावाची झुळूक आठवली.. :-)

पैजार बुवा मस्तच लिह्लंय पण डोक्यात चाफ्याची फुले माळली होती हे काही पटले नाही. आदीवासी किंवा खेड्यापाड्यातल्या स्त्रिया सोडल्या तर अजूनपर्यंत एकाही शहरी स्त्रिच्या डोक्यात चाफ्याची फुले कधीच पाहिली नाहीत.

आदीवासी किंवा खेड्यापाड्यातल्या स्त्रिया सोडल्या तर अजूनपर्यंत एकाही शहरी स्त्रिच्या डोक्यात चाफ्याची फुले कधीच पाहिली नाहीत. हे देखिल पट्ले नाही...

चाफा आणि सोनचाफा वेगळा हे म्या पामराला माहितच नव्हत. आम्ही सोनचाफ्यालाच चाफा समजुन चाललो होतो.काय मस्त वास असतो त्यांचा. दादर स्टेशनच्या बाहेर गजरेवाल्या कडे बर्‍याचदा पाहिली आहेत. डोंबिवली स्टेशनच्या फुटओव्हर ब्रीजवर पण बर्‍याचदा त्याचे वाटे ठेवलेले पाहिले आहेत.

डोळ्यासमोर चित्र उभं केलंत. हापिसात हिरवी नऊवारी, केसांचा खोपा त्यावर मोगर्‍याचा गजरा माळून आलेली एक झुळूक आठवली. (त्यादिवशी महिला दिनाचा कायसा समारंभ होता म्हणे त्यांचा, त्यानिमित्त सगळा नटापटा होता). पण त्यादिवशी मी तिच्याकडे एकटक बघत असल्याचं ज्यांच्या ज्यांच्या म्हणून लक्षात आलं होतं ते सगळे कलिग्ज लिफ्टमध्ये जरी ती आमच्यासोबत दिसली तरी बळंच खाकरल्यासारखं करुन माझ्याकडे बघत. ;)

हिरवा कंच ड्रेस आणि त्यावर जरीच्या काठांची ओढणी वा, खूप दिवसांनी हा 'कंच' भेटला..अलिकडे सगळे हिरवे 'गार' असतात....

वार्‍याची झुळूक आणि चाफ्याचा घमघमाट एकदमच अनुभवला!