Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बरीच माहिती मिळाली. पण असुरांना दुर्गुण कसे चिकटले? आसुरी महत्त्वाकांक्षा, हास्य इ शब्द कसे पचलित झाले असावेत?

मला वाटतं जेत्यांच्या बाजूने लिहिलेल्या इतिहासात असुरांना वाईट असं रंगवलं गेलं असावं. ही लेखमाला जरी संपली असली तरी तुमचे पुढील लेखन वाचायला आवडेल!

बाणा्सुराची मुलगी उषा हिने कृष्णाचा मुलगा पळवून आपल्या नगरात नेला व जेव्हा बाणासुराने त्याला कैद केले तेव्हा कृष्णाला तेथपर्यंत जाऊन लढाई करून त्याला सोडवावे लागले
श्रीकृष्णाचा मुलगा नाही, त्याच्या नातवाला अनिरुध्दाला पळवून नेले होते. प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुध्द. बाकी लेख नेहमीप्रमाणेच आवडला