Welcome to misalpav.com
लेखक: सचिन कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

+१. मूळ 'पुडी' आकर्षक वेष्टनात होती. ही वर्तमानपत्राच्या कागदात आहे. रव्वारी सक्काळी सक्काळी रंगोलीच्या वेळेत रंगीला रे....! खिक्क्क!

तर ती एकटीच घरी, मग काय.. कार्यक्रमाची मजा द्विगुणीत झाली..
झोपेत असलो तरी LCD समोर येउन पसरतो पण कार्यक्रम miss करत नाही. असे करून जुन्या गोड आठवणीना उजाळा देण्याचा माझ्या बापड्या मनाचा प्रयत्न असतो
त्या रविवारी काय घडले असावे याची स्पष्ट कल्पना या वाक्यांमधुन येते आहे.

याची स्पष्ट कल्पना या वाक्यांमधुन येते आहे.
मला वाटतं `तर ती एकटीच घरी, मग काय.. कार्यक्रमाची मजा द्विगुणीत झाली..' यात काही तरी मर्म आहे. कार्यक्रमाची मजा नक्की कशी द्विगुणित झाली ? दोघांनी एकत्र बघीतल्यामुळे की एकावर दुसरा फ्री मिळाल्यामुळे?

तात्या - धन्यवाद. आपल्या सारख्यांच्या प्रोत्साहनामुळे आमच्यासारख्या नवलेखकुंचा उत्साह वाढतो. इनिगोयजी - हे असलेच तर आमच्या जीवनाचे विडंबन आहे. ;) पैजारबुवा,संजयजी - प्रेम होते हो ते..

हे मुक्तक पूर्णपणे माझे आहे/कशाचेही विडंबन नाही. तुमची ती मूळ पुडी दाखवा. (विडंबना च्या प्रतिक्रियेसाठी तुम्ही +१ केलेय, म्हणून विचारतोय).

धन्यवाद. पण माझ्या लेखातील अनुभव हा स्वानुभवच आहे. आणि त्या लेखाची आमच्या लेखाला अजिबात सर नाही हो. आमच्या प्रतिभेची मर्यादा,दुसरे काय ?