Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

महत्वाकांक्षा असेल तर काहिही करता येते ..हे जपान्यांच्या कार्यपद्धतीमधून दिसते.. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याची कल्पना येते..

जबरदस्त आहे. फुचिडाचे कॅरेक्टर अगदी डोळ्यासमोर उभे केलेत. (तो सेपिया टोनमधला त्याचा फोटो पाहाताना मात्र डॅनी डेंग्जोप्पा आठवला ;) )

मस्त बारीकसारीक तपशिलसुद्धा रोचकरीत्या सांगण्याच्या तुमच्या हातोटीला सलाम!

एकदम जबरदस्त लेखमालिका धन्यवाद कुलकर्णीसाहेब , बाकी तो वरचा जोसेफ रॉशफोर्ट (पहिलाच फोटो ) हुबेहूब आपल्या शशीकपूर सारखाच दिसतोय विलक्षण साम्य आहे दोघांत ….