Welcome to misalpav.com
लेखक: अक्षरमित्र | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भाऊसाहेब दत्तु पाटिल, तो मी नव्हेच बिव्हेच नव्हे ना? सेकंड लाएफ मध्ये तुम्ही काय करणार या विचाराने अगदी हैराण केलय मला.

पहिला भाग वाचनीय झाला होता. पण दुसर्‍या भागात उगाच कैच्या कै मजकूर टाकून नमनाला घडाभर तेल घातल्यासारखं वाटतंय... दुसरा भाग बकवास वाटला. ते असो. तिसरा भाग वाचनीय असेल अशी अपेक्षा!!!