Welcome to misalpav.com
लेखक: sagarparadkar | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

देशभक्त, कडवे हिंदुत्ववादी परंतु जतियवादापासुन दूर, विज्ञाननिष्ठ, नाटककार, खंडकाव्याचे कवि, मराठी भाषेला अनेक शब्द ज्यांनी दिले त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ११ वर्षांहून अधिक काळ कठोर कारावास भोगणार्‍या आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्याची होळी करणार्‍या महान स्वातंत्र्यसैनिक व साहित्यिक श्री. विनायक दामोदर सावरकर यांना आदरपूर्वक अभिवादन! भारत देशाचे भाग्य इतके थोर आहे की या देशात श्री. सावरकरांसारखी महान व्यक्तिमत्वे जन्माला आली.

महान देशभक्त, साहित्यीक आणि अत्यंत स्फुर्तिदायक चारीत्र्य असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..