Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सदर लेखमालिका म्हणजे एक पर्वणीच आहे. असेच बांग्लादेश मुक्तिसंग्रामाबाबत वाचायला आवडेल.

+१... बांग्लादेश मुक्तिसंग्रामाबद्दल तुमच्या सिद्धहस्त लेखणीतुन आलेलं काहीतरी वाचायला प्रचंड आवडेल.

असेच म्हणतो. नेहेमी प्रतिक्रिया द्यायला वेळ मिळत नाही, पण माझ्यासारखे असंख्य वाचक ही लेखमाला न चुकता वाचत आहेत. पुढील भाग लवकर टाका.

वाचते आहे. लेख मालेच्या शेवटी संदर्भ पुस्तकांची/लेखांची सूची दिल्यास त्याचा मला उपयोग होईल.