अत्यंत दु:खद घटना कळली तेव्हा विश्वासच बसला नाही. एक क्षण मेंदूने विचार केला की खर आहे का हे? आपण असे करु श्रामोंनाच विचारु. आणि लगेचच भानावर आलो. दु:ख व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत.
अर्धा धागा वाचेपर्यंत वाटत होतं की परत काही तरी मजा करत असणार हे लोक..
माझी त्यांची व्यक्तिशः ओळख नव्हती, पण प्रतिसाद नेहमी वाचायचे त्यांचे..
फार वाईट वाटलं वाचुन..... :(
अर्धा धागा वाचेपर्यंत वाटत होतं की परत काही तरी मजा करत असणार हे लोक..
माझी त्यांची व्यक्तिशः ओळख नव्हती, पण प्रतिसाद नेहमी वाचायचे त्यांचे..
ईश्वर म्रुतात्म्यास सद्गती देवो.
दुपारी श्रावणबाबतची बातमी कळली अन सुन्न झालो.
अगदीच धक्कादायक बातमी... अगदी श्रावण स्टाईल...
श्रावण आज आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही.
सखा, पत्रकार सहकारी, चळवळींशी सतत बांधीलकी ठेऊन जगणारा कार्यकर्ता... अनेक रुपे पाहिली त्याची गेल्या २५ वर्षात.
त्याला असलेली प्रश्नांची जाण, खोलात जाऊन विषय समजुन घेण्याची सवय, भाषेवरची पकड सगळ्याचंच सतत कौतुक वाटत राहिलं.
पण आज आता तोच राहिलेला नाही. काय बोलावं, काय लिहावं हेच सुचत नाहीये.
रेस्ट इन पीस असं सुद्धा म्हणवत नाही कारण रेस्ट त्याच्या स्वभावातच नाही.
प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही आणि आता राहूनच गेली म्हणायची.
विचारपूर्ण आणि मॅच्युअर प्रतिसाद असायचे त्यांचे. अगदी नुकताच त्यांच्याशी प्रतिसादरुप संवाद झाला होता.. आणि असंच इतरही अनेकांना जाणवलं असेल.
त्यांना सद्गती लाभो..
बापरे! फारच धक्कादायक बातमी. माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर झाले आहे ह्या क्रूर सत्याला स्विकारणे कठीण होते आहे. एक दोन वेळा कट्ट्यावर भेट झाली होती.
देवा, असं नको करूस रे..! अरे! नेण्यासाठी भारतात माणसांची कमी नाही. ज्यांच्या जाण्याने भूईचा भार हलका होईल अशी माणसं उचलत जारे बाबा!
फार दु:ख होतं अशा बातम्यांनी.
मिपाचे सर्व सदस्य इतर सर्वांना पाहून ओळखत नाहीत. तेंव्हा अशा घटनेत आपल्या मिपा कुटुंबाला सोडून जाणार्या सदस्याचे छायाचित्र मुख्य फलकावर सर्वात वरती टाकले तर नविन सदस्यांना आणि इतर जुन्या पण त्या सदस्यास न भेटलेल्या सदस्यांना एकवार दर्शन तरी होईल.
मिपाच्या कुटुंब प्रमुखाला ही एक विनम्र विनंती.
प्रतिक्रिया
!!!!!!!!!!!!!!!!
भावपूर्ण श्रद्धांजली......
अत्यंत दु:खद घटना कळली तेव्हा
खरे वाटत नाहिय्ये. मृदुभाशी
दु: खद बातमी
बातमी खरच धक्कादायक आहे.
माझंही असंचं झालय..
+१
+१
भावपूर्ण श्रद्धांजली
धक्कदायक बातमी
दु:खद बातमी
भावपूर्ण श्रद्धांजली
-
अत्यंत धक्कादायक! आंजावरील
भेटणं राहूनच गेलं.
धक्का बसला !
धक्कादायक बातमी
अविश्वसनीय!
धक्का बसला...
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
भावपूर्ण श्रद्धांजली!!!परवाच बोलणे झाले होते,
भावपूर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
सुन्न..
श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
नारायणे केले उफराटे
!! श्रावण मोडक यांना भावपूर्ण
क्काय
धक्कादायक बातमी. अजुनही
माणुस
देव
धक्काच.
एक काळा गुरुवार
आज
भावपुर्ण...
ओह
श्रावण मोडक यांना भावपूर्ण
प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही
+१
धक्कादायक.
कट्टावृत्तांतात सापडलेल्या
धन्यवाद.
अविश्वसनिय आणि धक्कादायक!
दु:खद घटना
.
श्रद्धांजली !!
:(
भावपूर्ण श्रद्धांजली
Pagination