Welcome to misalpav.com
लेखक: विक्रांत | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मीही आपल्या बेरक्या उर्फ नारद ब्लॉगवर एका मिपाकराने दुवा दिल्यामुळे कालच वाचले आणि श्रामो अजून उमजले. सालं खूप बोलायचं राहीलं या मोठ्या माणसाशी. :( -दिलीप बिरुटे

श्रामोंची मिपाबाहेरील ओळख तुम्ही करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या ' काही नोंदी अशातशाच ' हे माझे सर्वात आवडते लेखन. त्यांच्यामधील सिद्धहस्त लेखकाइतकाच संवेदनशील माणूसही त्यातून जाणवला. श्रामोंना पुनश्च श्रद्धांजली आणि तुम्हालाही पुनश्च धन्यवाद.

श्रावण ह्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळणारी नवनवीन माहिती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उत्तुंगता अधोरेखित करणारी आहे.

श्रामोंची एक व्यक्ती व पत्रकार म्हणून मिपा व्यतिरिक्त ओळख कळल्यामुळे आणखी चुटपुट लागली. श्रा मोंचा कौटुंबिक परिवार काय होता यावर प्रकाश टाकता आला तर आवडेल. त्यांना सांत्वना पत्र पाठवायला सोपे जाईल.