Welcome to misalpav.com
लेखक: सुज्ञ माणुस | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

क्लास लिहिलंय राव ! आणि बघा ना, तुम्हाला कुणी `मवाली' म्हणेल असं वाटलं नाही, पण तुम्हाला त्याच्याबरोबर `मवाली' बनूनच रहाताना खरी मजा येते; हा पॅराडॉक्स आहे! आणि हा बहुतेकाच्या आयुष्यात असतो. प्रत्येक जण एक `तो जो आहे तो' आणि एक `तो जो असावा असं त्याला वाटतं तो' (तो/ती दोन्ही अभिप्रेत आहे. सोयीसाठी तो म्हटलं) अशा दोन व्यक्तिरेखा मनात घेऊन जगत असतो.

आपल पुर्वीच वागण आठवुन कधी हसु तर कधी वैताग येतो नाही? विशेषतः आपल्या पुढची पिढी जेंव्हा हेच तरिके वापरुन आपल्याला गंडवु पहाते तेंव्हा तर जास्तच वैताग येतो. छान लिहिला आहे लेख. आवडला.

तुम्ही मित्राचं नांव एकदा सागर आणि दुसर्‍या वेळी सौरभ लिहीलंय!
"अश्या मवाली मुलांबरोबर अज्जिबात राहायचे नाही हा सागर!"
तिने तातडीची रजा (हाफ-डे) घेऊन बँकेतून निघून सौरभ ला घरून घेऊन कॉलेज मध्ये सोडले.
स्वतःच्या मित्राच्या नांवात अशी गफलत ? बाकी वर्णन केलेल्या एकाही प्रसंगात काही विषेश वाटलं नाही.

पहिले सौरभच होते येथे देताना सौरभ चे सागर केले आणि तुम्ही दर्शवले आहे तेथे राहून गेले बदलायचे. चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि बाकी प्रसंग साधेच आहेत मित्रांमध्ये नार्मली घडतात तसेच.

लेख चांगला आहे. तुमच्या ब्लॉग वरुन तुमचं सुध्दा नाव सागर आहे हे कळल. हा लेख मित्राच्या नजरेतून लिहिलेला आहे की काय? "नावाप्रमाणेच तसा मी एकदम सुज्ञ." म्हणजे तुमचा मित्र सुज्ञ नाहिये / नव्हता - असे होते का?