Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

साला हे वाचून आवडले म्हणू की नाही आवडले म्हणू कळेना :( क्लैब्याची जाणीव अशावेळेस तीव्र होते, तस्मात काही न बोलणे हेच उत्तम.

हिलेरियस.. 'गोलपिठा' आठवऊन गेलं.. ही कुठे आले मी, चुकल्या सर्व वाटा ओलांडला मी तिठा, पदरी पडला गोलपीठा धागे उभे आडवे मध्ये पण अवचटांनी असं विदीर्ण चित्र रेखाटून ठेवलय!

कथा जसजशी पुढे सरकत गेली तशी मनातली शंका खरी ठरत गेली. :( न जाणो अशा अनेक सुनंदा मुंबईच्या रोजच्या गर्दीत हरवूनही जात असतील.