Welcome to misalpav.com
लेखक: सचिन कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुम्ही वैद्य आहात काय हो? :-) (हळू घ्याल ही अपेक्षा. मिपा बंद असल्यानंतरची बोटांची हौस भागवून घेतो आहे. :-) ) फार छान काळजी करणारा लेख. आला पावसाळा - तब्येत सांभाळा आला उन्हाळा - तब्येत सांभाळा आला हिवाळा - तब्येत सांभाळा असले मागचेच लेख वर्तमानपत्रवाले नविन म्हणून छापत असतात काय?

फार छान काळजी करणारा लेख. धन्यवाद. तसा व्यवसायाने मी IT मध्ये आहे.(गरीब बिचारा!!). पण माझे मित्र मला डॉक्टर या टोपण नावानेच हाक मारतात. :) डॉक्टर व्हायची हाउस भागवता आली नाही म्हणून शरीरशास्त्राचा अभ्यास करून Naturopathy,आयुर्वेदाचा थोडाबहुत अभ्यास केला आहे. देवाच्या कृपेने Allopathy ची देखील बर्यापैकी माहिती झाली आहे. आणि वर्तमानपत्रे बहुधा आपण म्हन्त्ल्याप्रमाणे संग्रहित लेखच छापत असावेत. :)