देवाचे नाव घेऊन उरलेले त्राण गोळा करून मग मी जे काही अशक्य हातपाय झोडले ते पाहून पिसाळलेल्या गाढवाला सुद्धा 'कॉम्प्लेक्स' आला असता.
आता स्वतः "विश्राम" करत लोकांना सावधान करण्याचे काम करतोय ते काय वाईट.
कहर जमलंय!!!!!!!!!!! कमाल!!
"आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे." हे वाक्य माझ्या बाबतीत मात्र चुकीचे ठरले होते.
आज इतक्या वर्षांनीही पोहणे विसरलेलो नाही. पण पाठीवर भोपळा बांधला की माणूस तरंगतो आणि पोटाचा भोपळा झाला की बुडू लागतो हा नवा अनुभव हल्लीहल्लीच घेतला.
लेख/ अनुभवकथन मस्त खुसखुशीत झाले आहे.
प्रतिक्रिया
मस्त!
कहर जमलंय!!!!!!!!!!! झकास !!
हा हा हा... आवडेश
(No subject)
हाहाहा!
हसून हसून पुरेवाट झाली. सगळे
धन्यवाद वाचकहो
छान.
खुसखुशित लेख.
(No subject)
मस्त!!!!!
मजा आली..!!
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
सागर, इतका साधा, सुंदर आणि दिलखुलास विनोद
संजय सर धन्यवाद. छान प्रतिसाद
भोपळा आणि मी.
बरोबर आहे
:) :) :)
अनुभवकथन आवडले
झकास