Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सुंदर सुरेख अप्रतिम खूप खूप चं सुंदर लिहिले आहे . रोज मी पण हेच रुटीन करतो पण त्यातला रोमान्तिक भाग आज वाचल्यावर कळला . असेच लिहित राहा.

धन्यवाद, मलाही लिहायला लागल्यावरच समजू लागलेय की प्रेम असेल तर रोमान्स या रुटीनमध्येच सापडतो.. त्यासाठी वाट वाकडी करून एखाद्या गार्डनचा रस्ता पकडायची गरज नसते :)

इतना रोमँटिक कोई हो सकता है भला?
आता तुम्ही झालात वैराग्यपर म्हणून बाकीच्यांनीही तसेच करावे का ;) ("द बॅट" मध्ये बसून झूप्पकन पळून गेलेला) बॅटमॅन.