दोन घरे नावावर असणे याला विरोध म्ह्णजे त्याकरता आपण विनाकारण पर्यावरणाचा नाश करत असतो. बर्याच जणांचा असा अपसमज असतो कि मी एकट्यानी घर बांधल्यानी असा काय फरक पडणार आहे. तिथेच आपण चुकतो कारण असा विचार प्रत्येक जण करु लागतो आणि त्याचे पर्यवसन म्हणजे आत्ताची परिस्थिती उद्भवते. आज नागावात(अलिबागजवळ) आम्ही लहानपणी पाहिलेल्या कितीतरी वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. हल्ली नवीन घर बांधल्यावर त्याजवळ या जमिनीला निरुपयोगी अशा शोभेच्या वनस्पती लावल्या जातात. अशी कितीतरी कारणे आहेत. आपण खरंच विचार केला पाहिजे. नेहमीप्रमाणे मला काय त्याचे, मला काय करायचयं, एवढ्याश्यानी काय होतयं असं म्हणून चालायचे नाही. अन्यथा येता काळ असा असेल की पुढली पिढी असणारच नाही ....
तेंव्हा वेळ गेल्ये आतातरी सावधान ....... सावधान ....... सावधान .......
माझं म्हणणं कि, दर वेळी निसर्गाच्या'च भरवश्यावर कशाला रहायच? तो देइल तेच "जतन" करा,हा "धर्म"पाळण्यापेक्षा, हव्या त्या वनस्पतिंची लागवड करण्याची मोहिम आपण नि'सर्ग प्रेमींन्नी हाती घ्यायला हवी! यावर आपलं काय मत?????माणसाच्या हव्यासाचा निषेध ठिक.पण आपल्या सारखे लोक स्वत: कधिहि काहिही "करायला" जात नाहि,त्याचे काय? ते बोला!
माझं म्हणणं कि, दर वेळी निसर्गाच्या'च भरवश्यावर कशाला रहायच? तो देइल तेच "जतन" करा,हा "धर्म"पाळण्यापेक्षा, हव्या त्या वनस्पतिंची लागवड करण्याची मोहिम आपण नि'सर्ग प्रेमींन्नी हाती घ्यायला हवी! यावर आपलं काय मत?????माणसाच्या हव्यासाचा निषेध ठिक.पण आपल्या सारखे लोक स्वत: कधिहि काहिही "करायला" जात नाहि,त्याचे काय? ते बोला!
सावधान तीन वेळा का लिहीलंय त्यांनी ते लक्षात नाही आलं का?
दोन घरे असणे...... सावधान
पर्यावरण-नाश ...... सावधान
की
सर्वांनी बिघडणे ..... सावधान
जल्ला अलिकडं समदा शिकवाय लागतो ! (ह. घ्या. स्नेहातै)
इन रास्तोंपे अपने, कदम बढाते चलो..
दिल मिले न मिले, हात मिलाते चलो..
न बनावो ताज, के बहोत महंगा पडेगा..
न बनावो ताज, के बहोत महंगा पडेगा..
हर शहर मे लेकीन, एक मुमताज बनाते चलो..
प्रतिक्रिया
काय प्रॉब्लेम आहे दुसरी
तिसरा भाउ काय करतो
इथे धागे काढतो.
ठ्या:!
खलास टायमिंग …… वा …
सामाजिक प्रगल्भतेनं
ब्वॉर ब्वॉर..
अर्र र्र मोदु चुकिचा प्लॅट
उत्तर
माझं म्हणणं कि, दर वेळी
माझं म्हणणं कि, दर वेळी
छे !
सावधान तीन वेळा का लिहीलंय
मला तर पहिल्या भावाचा हेवा
हेवा का बॉ? सगळीकडे घर
पैसा- शिल्पा ब मावशी- पैसा.
असं काय! मलाही हे नविनच आहे.
इथेही?????
भेदा'भेद भ्रम... अ मं ग ळ
मिपा बंद होते त्याची कसर भरून
लोकहो..
इन रास्तोंपे अपने, कदम बढाते
मला वाटते सावधान त्या
@"जरासी सावधानी जिंदगी भर