..... जाणीव अन नेणीव यांच्या संधिकाळातल्या त्या निसरड्या क्षणी पराकोटीचे भय, तीव्र संताप अन वांझ अगतिकता यांचा एक स्फोटक संयोग झाला आत्यंतिक उद्वेगाच्या दबावाने मन:पटलाचे अनेकरंगी पदर सपासप दूर झाले अन खोलवर एक कळ दाबली गेली कोणतीतरी अनामिक आदिम प्रेरणा कार्यरत झाली तापलेली हवा वर वर जाऊन थंड ढगाला भिडली अन भयाच्या तलम धाग्यावरून वीज सरसरत यावी तशी एक अनोखी संवेदना चैतीच्या अर्धजागृत मनाला स्पर्शून गेली.
जाणीव अन नेणीव यांच्या संधिकाळातल्या त्या निसरड्या क्षणी पराकोटीचे भय, तीव्र संताप अन वांझ अगतिकता यांचा एक स्फोटक संयोग झाला आत्यंतिक उद्वेगाच्या दबावाने मन:पटलाचे अनेकरंगी पदर सपासप दूर झाले अन खोलवर एक कळ दाबली गेली कोणतीतरी अनामिक आदिम प्रेरणा कार्यरत झाली तापलेली हवा वर वर जाऊन थंड ढगाला भिडली अन भयाच्या तलम धाग्यावरून वीज सरसरत यावी तशी एक अनोखी संवेदना चैतीच्या अर्धजागृत मनाला स्पर्शून गेली. चक्रीवादळाच्या भोवऱ्यानं केळीला घेरावं तसं त्या भारलेल्या संवेदनेनं चैतीला घेरलं
काय लिहू तै? वर्णन एवढं जबरदस्त लिहलंय की मला लिहायला शब्द सुचत नाहीयेत. आणि अशा चमत्कारी छापाच्या कथांनी माझ्या मनाचा एक मोठ्ठा कोपरा व्यापला आहे.
_/\_
प्रतिक्रिया
छान
जबरदस्त.
जबरदस्त!
दानम्माचा आशिर्वाद आहे तुमच्यावर
जबर्या.... अप्रतिम
वर्णन खल्लास जमले आहे!!!
जाणीव अन नेणीव यांच्या
+१
जब्रा
भारी लिवलय!
ज-ह-ब-ह-रा-ट!!!!!!
सुंदर..
वाव.. खुप छान लिह्लय..
लईच भारी! लौकर टाका पुढचा भाग
अरे वा..
जब्राट
कसलं खतरनाक.
हा भाग पण आवडला..
सुंदर भाषाशैली!
काय लिहू तै? वर्णन एवढं
छानच लिहिलीये कथा! वाचतिये.
मस्त फ्लो मेन्टेन झालाय.
दोन्ही भाग आवडले. पुभाप्र.
स्सही.
हे सगळं संपणार कधि ?