Welcome to misalpav.com
लेखक: सुहास.. | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाश्याचं लेखन म्हणजे जळजळीत वास्तवावरच आधारीत असेल ही अपेक्षा होतीच. बाकी भाग जरा मोठे टाक रे. पुभाप्र.

वल्लीशी बाडीस दमदार सुरुवात झालेली आहे

सुहास..... ही आयडी अजुन आहे? केव्हढा मोठा गॅप तो लिखाणात? असो. सुरवात झणझणित.

मस्तच .. छोटासाच भाग पण विचारचक्रे सुरू केली आमची.. पण हे जास्त तुकड्यात आले की मजा गेली.. मोठ्या भागात अन लवकर येऊ दे..

माऊस एकदासुद्धा स्क्रोल करावा लागला नाही ! सुरुवात विंट्रेष्टिंग !

वास्तवाचा काही आधार असणारच याची खात्री आहे आणि सत्य हे अनेकदा कल्पनेपेक्षा फारच विचित्र असतं हेही माहिती आहे. पुढचा भाग लवकर येऊ दे!

वाश्या अ‍ॅण्ड हिज जळजळीत लिखान ईज बॅक. :) मेल्या केवढ्या त्या स्टोर्‍या मला फोनवरून सांगातल्यास, पण त्यातली एकही लिहिली नाहीस...अजुनपर्यंत. आता पुढचा भाग १० म्हणायच्या आत टाक. :P

बंद दरवाजाच्या मागचे प्रसंग मस्त लिहिले आहे. वास्तवातील सत्य खूप विदारक असते याची जाणीव आपण लोकांना मध्ये मध्ये करून दिली पाहिजे. येउद्या अजून पूर्ण इस्टोरी...

at least one would be superhero.... या वाक्याशी सांगड घालणारि कथा निघाल्यास नक्किच कथेबाबत प्रचंड कुतुहल. अन्यथा वास्तववादाच्या मर्यादा अजुन एकदा अधोरेखित करणारे लेखन. हा भाग फारच लवकर आटोपला.

Every boy tends to become a man , few would be heros & at least one would be superhero - श्रावण मोडक
मोडक आज आपल्यात असते तर त्यांच्याशी या वाक्यासाठी वाद घातला असता. कथा सत्यकथेवर आधारित आहे म्ह्णून कथेतिल नायक या तिघांपैकी ( man / hero/ superhero ) कोण निघतो या विषयी कुतुहल आहे. पुभाप्र

सुरुवात दणक्यात.. आता मासिक हप्त्यांमधे न लिहिता जरा पुढचे भाग लवकर टाक रे बाबा..