Welcome to misalpav.com
लेखक: मोदक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बॉसच्या म्हणण्यात काहीतरी इतरांना न समजलेला अर्थ किंवा भाग असावा असं वाटतंय.. कदाचित त्याची मांडणी चुकली असावी.. :) दोन्ही रिपोर्ट्समधे इन देमसेल्व्हज काहीतरी इंटेग्रिटी प्रॉब्लेम जाणवला असेल आणि त्याच्या वाक्यरचनेत थोडं कन्फ्युझन झालं असेल असं वाटतं. म्हणजे प्रत्येक रिपोर्टमधली अ‍ॅन्युअल अ‍ॅव्हरेजेस वेगवेगळी येताहेत पण निदान मंथली नंबर्स, जे थेट कोणत्यातरी सिस्टीममधून बेस म्हणून उचलले आहेत ते तरी एकसमान असावेत अशा अर्थाने बेसमधेच लोचा आहे हे त्याला सांगायचं असावं. अशी अनेक उदाहरणं टीममधे पाहिली असल्याने शंका आली इतकंच. - (बॉस) गवि ;)

चायला... आम्ही हापसात मजा करायला जात नाय हो.. कारण. ब्वासच लय माजलेला हाय... :(..