Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:

प्रतिक्रिया

फारच छान! :) उत्कंठा वाढतेय! पु. भा. प्र. (तरीही सोन्यासाठी इतके जिवावर उदार होणे पटणारे नाही. त्या काळी सोन्याचा भाव कितीसा असेल?)

(तरीही सोन्यासाठी इतके जिवावर उदार होणे पटणारे नाही. त्या काळी सोन्याचा भाव कितीसा असेल?)
खरंय. मंदीची फारशी झळ न लागलेल्या आताच्या काळात एवढी धडपड पटत नाही. पण १८९० च्या मंदीत अमेरिकन अर्थव्यवस्था चांगलीच कोलमडली होती. बँका, व्यवसाय बंद पडले होते. सामान्य नागरीकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पदू लागली होती. कल्पना करायची झालीच तर मुंबईत जेव्हा गिरणी कामगारांचा संप हाणून पाडण्यात आला तेव्हा जी परिस्थिती उद्भवलेली त्या वेळी जर कुणी भारतात सोनं सापडल्याची आवई उठवली असती तर नक्कीच थोड्याफार प्रमाणात गोल्ड रश पहायला मिळालीच असती. बाकी सोन्याचा भाव त्याकाळी साधारण एक औंस सोन्याला $१७ च्या आसपास होता.

सध्या डिस्कव्हरी वाहिनीवर gold rush नावाचा कार्यक्रम चालु आहे . सध्याच्या युगात तिथे कसे सोने काढतात ते दाखवतात .या लेखा सोबत तुलना करताना कल्पना येते जुना काळ कसा अवघड असेल

स्टँपेडर्सबरोबर आम्ही वाचकही क्लोंडायकला पोहचलो. लेखन शैली सहज सोपी असल्यामुळे लेखन वाचायला मजा येत आहे. बाकी, लेखनात चित्र ड्कविण्यासाठी University of Washington ची परवानगी घेऊन लेखनात चित्र डकवली. आपलं लेखन परिश्रमाचं कौतुकच आहे. पुभाप्र. -दिलीप बिरुटे