कृष्णधवल छायाचित्रे छान दिसत आहेत.
अवांतर : फोटो काढायला तुम्ही ग्यालरीत बसता वाटतं ?
चाकुवाला आणि भांडेवालीचे चेहर्यावरचे भाव बोलके आहेत.
-दिलीप बिरुटे
मस्त फोटो.
एक अवांतर प्रश्नः मला वाटतं हा विषय मागे झालाय पण तरी, फोटो मधल्या किमान दोन व्यक्तींना माहिती आहे की फोटो काढताय. त्यांना फोटो प्रकाशित करणार आहे ह्याबाबत माहिती दिलेली का? त्यांचा आक्षेप तर नाही ना?
त्यांना फोटो प्रकाशित करणार आहे ह्याबाबत माहिती दिलेली का? त्यांचा आक्षेप तर नाही ना?
प्रत्येक वेळेला फोटो काढताना ज्याचे फोटो काढले जात आहेत त्याची परवानगी घेता येईलच असे नाही.शिवाय परवानगी घेउन फोटो काढले तरी आपल्याला अपेक्षित असलेले भाव्,मुद्रा आणि परिस्थीती तशी मिळेल याची खात्री देता येत नाही.समजा उद्या मी रेल्वे पुलावर उभा राहुन खाली असलेल्या रेल्वेत चढणार्यांची स्पर्धा टिपतो आह?, अशा वेळी परवानगी मागायला कोणाकडे जाणार ? ;)आपला फोटो काढला जात आहे हे कळता क्षणीच चेहेर्यावरचे भाव बदलतात ! नुसता हसतानाचा चेहेर्याचा फोटो काढायचा म्हंटले तरी त्यात तो परिणाम साधता येत नाही जो मोकळेपणे हसताना नकळत काढल्या गेलेल्या फोटोत दाखवता येते. सांगुन काढलेल्या फोटोत हसण्यात आणि नजरेत एक प्रकारचा कॄत्रीमपणा आणि सजगता दिसुन येते.
माझ्या या फोटोतील धारवाला आणि भांडी विकणारी स्त्री या दोघांनाही मी फोटो काढतोय हे कळले त्यातल्या धार काढणार्याला मी त्याचे फोटो काढतोय हे पाहुन तो सुखावला आणि आरामात फोटो काढुन देण्यासाठी थांबला.भांडीवाली बाईचे फोटो काढताना माझीच जरा घाई झाली कारण ती जेव्हा खाली आली तेव्हा व्ह्युफाइंडर मधुन मी दुसरा विषय टिपण्यात व्यस्त होतो. ती दिसली आणि पटकन आणि मी पटकन क्लीक केले... हा कोण नमुना माझे फोटो काढतोय असे भाव मला तिच्या नजरेतुन कळले ! ;) मी शक्योतो स्त्रीयांची ओळख पटेल किंवा त्यांचा चेहेरा स्पष्ट दिसेल असे फोटो काढण्याचे मुद्दामुन प्रयत्न करत नाही आणि ते जालावरही टाकत नाही, पण या वेळी मी माझ्याकडे असलेल्या २ भांडीवाल्यांचे टिपलेले फोटो माझ्या बायडीला दाखवले आणि यातला कुढला जास्त तुला आवडला असे विचारले तेव्हा जो वर दिला आहे त्याला तिने तीची पसंती दाखवली आणि म्हणुनच तो फोटो इथे दिला. लहान मुलांचे फोटो काढायचे असतील तर त्यांच्या पालकांची मी परवानगी घेतो आणि हे फोटो इंटरनेटवर जाणार आहेत हे ही सांगतो. या संकेस्थळाचा पत्ता आणि या संकेस्थळा विषयी सुद्धा सांगतो.
कँडिड फोटोग्राफी मधे दरवेळी परवानगी घेता येईलच असे नाही,पण वरील कोणतेही फोटो काढताना ती तशी घेणे मला शक्य देखील नव्हते. माझ्या मते तुमचा उद्देश योग्य असेल तर तुम्हाला कुठलीच बोचणी लागत नाही,लागणार नाही.
प्रतिक्रिया
मस्त रे बाणा.
+१
+१
धन्यवाद सर.अवांतर : फोटो
परफेक्ट....
सहि रे
मदनबाण, मस्त फोटो आहेत
माझेही चार आणे
मस्त !
व्ह्य
छान आलेत
लय भारी!
कृष्णधवल फोटो
सुरेख!
सही फोटो आहेत..
खिडक्या
या धाग्यात डोकावणार्या आणि
क्रिएशन आवडली रे बाणा.
मस्त फोटो.
स्पावड्याचे पण!
त्यांना फोटो प्रकाशित करणार
अधिक इकडे वाचा :- https://en