Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सोलिड सुख मनजे अजून काय असते . मी चुकत नसेल तर तुमी नाही प्रसाद बेकरीत गेला होतात . मस्त गरम गरम पॅटीस. आणि खांरी पण गरम गरम पावसात एकदम मस्त , तसे प्रसाद बेकारी माझी पण आवडती जागा आआःए. अजून लिखानाला मनपूर्वक शुभेचा .

क्या बात है, तुम्ही कुठचे....?? अंदाज मात्र जरासा चुकला, प्रसाद बेकरी आमच्या पासून वेगळ्या दिशेला राहिली, मी सुपर बेकरीला टाळून पुढच्या सहकारी भंडार वर एक नजर मारून लवलेनमधील रोशन बेकरीला गेलो होतो .. :)

अंदाज चुकला त्या बद्दल शमा . मी ज ज हॉस्पिटल जवळच राहतो . योग आला तर भेट होईलच कधीतरी लिखाण तसे तुमचे चालू राहूदे .

ओह क्षमा वगैरे औपचारीकता नको, जर जेजेला राहत असाल तर हा अंदाज वर्तवणे हेच खूप मोठे आहे.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपल्यासारख्यांचा लोभ आहे तोपर्यंत लिखाणही असेच चालू राहीलच :)