Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कुट्बी फिरा सगळि परदुशनाने काळपटलेलिच हिरवाइ... जरा कोल्हापुर साइडला सह्याद्रि फिरला ना की झाडांचा हिरावाकचं न्हवं तर एकदम तजेलदार गडद पोपटि रंग न्हाइ मन उल्हासित करुन गेला तर बोला. मस्त फोटोझ.

अतिशय सुंदर रंग आणि कंपोझिशन्स (मराठी ?) ठोसेघरच्या छायाचित्रांबद्दल विशेष आभार. बरीच वर्ष झाली जाऊन पण जरा सातारकडचे आणि त्यातही असे पावसाळ्यातले हिरवेगार फोटो पाहिले की जिवाला जरा बरं वाटतं..