रोज जाता येता नवरा असले शब्द बोलत असतो आणि माझी शाळा घेत असतो.. लवकरच मी पण 'बिजनेस इंटेलिजंस' मध्ये काम करायला लागेन कदाचित...
आता तुमचा हा लेख वाचुन आपला नवरा नक्की काय करतो हे थोडंसं कळालय.. (तो बिचारा मला परवाच बिग डेटा विषयी सांगत होता आणि मी नुसतीच मान हलवत बसले होते..)
धन्स हो सोत्रि...!
सोत्री, लेख उत्तम. आता मला एक विडिओ फाईल एका फॉर्मॅट मधून दुसर्या मधे कन्व्हर्ट करायची आहे.प्स्ण माझ्या इथे तीन तास लागतील असा मेसेज येतोय . मग मधी वापरू तुमच्या पीसी चा प्रोसेसर नि रॅम ?
१ टेराबाइअट = १०२४ गेगाबाइट, इथ एक टिबि हारडिस्क भरता भरत नाहिये... अन सर्न (CERN) च्या प्रयोगशाळेत दर सेकंदाला 40 टेराबाइट एवढ्या नोंदी घेतल्या जात आहेत. मेलो मेलो मेलो!
जन्मोजन्मिच्या नोंदि आता नक्किच सुरक्षित राहणार. फेसबुक टाइमलाइन पाप-पुण्याचा हिशोब ठेवणार... पुढिल जन्मातिल लोक त्यांच्या मागिल अनेको जन्मातल्या फेस्बुक प्रोफाइलवर हक्क सांगणार.. चित्रगुप्ताच्या न्यायनिवाड्यातिल चुकांबद्दल RTI वापरुन दाद मागणार..... मी अमर आहेच पण आता इतर सर्वकाहीसुध्दा डिजिटली अमर झालं आहे. एकदम सायफाय युगात आल्यासारखे वाटत आहे.
________________________________________________
उत्कृष्ट लेख. डिस्ट्रिब्युटेड प्रोसेसिंग नवे नाहि, आठ-दहा वर्षांपुर्विच बहुदा नासाने आकाशाचे विश्लेशण करायच्या प्रकाल्पात हौशि लोकांना एक सॉफ्टेवर डाउनलोड करुन या प्रकारे सहभागि व्हायची संधि दिली होती अशि पुसट आठवण आहे. पण आता याची सार्वत्रिक निकड मात्र लक्षात येतेय.
आणि जरा डिट्टेलवारी येऊंद्या द्येवा. :)
SAP HANA आणि तत्सम भानगडींचा बिग डेटा प्रॉजेक्ट्साठी होणारा उपयोग/परिणाम ह्यावरही थोडं येऊंद्या...जर ह्या लेखाच्या स्कोपमध्ये असेल तर. :)
धनवा, सोत्रि!
पण हे बिग डेटा प्रकरण लोकांच्या वैयक्तिक बाबींवर उगाचच काकदृष्टी ठेवून असतं त्याचं काय? उदा. काही दिवसांपूर्वी मी एका ठिकाणी कामासाठी गेलो होतो. तिथे पहिल्यांदाच जात होतो म्हणून संगणकावरून गूगल मॅप्स पाहिलं आणि रस्ता समजून घेतला. काम झाल्यावर सहज मोबाईल काढून बघितला तर मला घरी परत यायला कुठला मार्ग चांगला, किती वेळ लागेल, रेल्वे आणि ट्रॅमची माहिती वगैरे गोष्टी भोचकपणे काढून दिल्या होत्या! मला एकदम ऑरवेलच्या १९८४ कादंबरीतल्या "बिग ब्रदर ईज वॉचिंग यू" वगैरेची आठवण झाली.
वा सोत्री , मस्त लेख लिहिलाय .
मॅप रीडुस विषयी अजुन लिहा . हॅडूप विषयीही लिहा ...
आमाला आपली नुसती ऐकीव माहीतीये ... मागे शिकण्याचा प्रयत्न करत होतो पण जमलेच नाही ...
इथे तुमच्या कडुन थोडं फार तरी शिकायला मिळाले तर मिपावर येण्याचे सार्थक होईल :)
पण जर्रा एक चिल्लर शंका हाय. ;)
हा एवढा सगळा डेटा सेव्ह करुन ठेवणेबलच आहे का? याला काही टाईम फिल्टर किंवा तत्सम दुसरा काही फिल्टर नाही का? म्हणजे फक्त कामाच्याच, महत्वपूर्ण फाईल्स जतन करता येतील.
.
.
(दर महिन्याला झालेल्या कामाच्या व परत न येऊ शकणार्या कामाच्या फाइल्स ऊडवत बसणारा)
अभ्या
येप्प. :)
किंवा एकच एक फायनल कंटेट असणारी पण गरजेनुसार सेपरेट डेटा जनरेट करु शकणारी सिस्टम नसेल का?
(मी तर एकच पीएसडी फाईल ठेऊन सगळ्या इन्पुट जेपीईजी अन आऊटपुट टीफ्फ ऊडवून टाकतो ;) )
अरे नाही,
एकाच कंपनीचा डेटा असतो हा बिग डेटा. तो प्रोसेस करायला त्याच कंपनीचे सर्व्हर्स आणि मशीन्स वापरले जाणार. त्यामुळे ते सेक्युअर्ड नेटवर्क मध्येच असणार. उदाहरणार्थ, गूगलचा बिग डेटा गूगल त्याच्याच सेक्युअर्ड डेटा सेंटर्समध्ये प्रोसेस करणार किंवा फेसबुक त्यांच्या स्वतःच्या सेंटर्समध्ये.
आणखी सोप्पे तुला सम्जेल असे उदाहरण, तुझ्या घरात साठवलेले १०० मण तांदूळ तूच निवडणार पण ते निवडणे जलद आणि सोप्पे करण्यासाठी 'माप' रेड्युस पद्धत वापरणार ;)
- (तांत्रिक) सोकाजी
हे असं प्रकरण आहे होय ? हैला, आमचे आय टी वाले पीसी स्पिकर जरी बंद पडला तरी बिग डेटा सॉफ्टवेअर अपलोड होतंय असं सांगून शेंड्या लावत असतात तर.. सोत्री प्रिंट काढू काय लेखाची ?
चिकटवतोच नोटीसबोर्डवर ;)
(आय टी बद्दल ढ असलेला) चाफा :)
कसला भारी लेख हे.. जरा 'TIBCO ' ह्या विषयी लिहाल का? म्हणजे basic concept कळण्या इतकं असलं तरी बास. किवा चांगली लिंक दिली तरी चालेल. सोप्या भाषेत असलेली . आमच्या टाळक्यात घुसेल अशी.
प्रतिक्रिया
शब्बास राजे , सध्या ज्या
उत्तम लेख...!!
अजि सोत्री चा सूर्य उगवला रे भाउ !
ब्रिजेश, एका बहुचर्चित विषयाचा सोपा उलगडा केल्याबद्दल
+१
छान माहिती
भारी प्रकरण आहे हे..
अबब! अचाट अन अफाट अन कल्पनेच्या पलिकडे....
सुपर्ब माहिती
उत्तम माहिती...
मस्त माहिती...
बढिया बढिया!
खुप छान माहिती. धन्यवाद.
अत्यंत उपयुक्त माहिती क्लिष्ट
टोप्या पडल्या ( hats off ) .. सलाम
धनवा, सोत्रि!
khoopach surekh lekh aahe. lihilya baddal dhanyawaad
खुप छान माहिती
सोत्रि एक उत्तम शिक्षक आहेत.
+१
भले शाब्बास
ब्येस्ट
एक चिल्लर शंका
हां असं किंवा
येप्प.
जबरा माहिती....
इतकी इंटरेस्टिंग माहिती
धन्यवाद!
सिक्युरिटीचं काय?
एकापेक्षा जास्त
नाही!
एक्सलंट!!!
विंटरेस्टिंग माहिती..
:)
कसला भारी लेख हे.. जरा 'TIBCO