Welcome to misalpav.com
लेखक: रुमानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!! मिसळ-पाव चा परिवार इतका मोठा आहे की प्रत्येक शहरात स्वागत सभारंभ ठेवावा लागेल :)

नीलकांत आणि प्रियांका: हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा! मिसळ-पाव चा परिवार इतका मोठा आहे की प्रत्येक शहरात स्वागत सभारंभ ठेवावा लागेल अगदी असेच म्हणतो!

नीलकांत ला शुभेच्छा दिल्या आहेतच अमरावतीला जाण्याचे 60/40 अशी शक्यता निर्माण आहे. उद्या आणखी एक मिपाकर पुण्यात विवाह बंधनात अडकतोय तेव्हा उद्या तिथेही जाणेच आहे. -दिलीप बिरुटे

नीलकांत आणि प्रियंकाचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा! सर्वांच्या घरचंच कार्य आहे. चांगलं यशस्वीपणे पार पडू दे आणि या काळात स्पॅमर्सना सुटी घेऊ दे, म्हणजे नीलकांताला ते जास्तीचं टेन्शन येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना! डॉनरावांनाही हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

नीलकांतदादाला आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा. . .(च्यामारी म्हणजे मिपा उभारणारी, चालवणारी ही सगळी आमच्यासारखीच पोरे आहेत तर. वा वा वा)

मालक श्री नीलकांत आणि आधारस्तंभ श्री डॉनराव या दोघांनाही शुभेच्छा. (आपापल्या आयुष्यात) नांदा सौख्यभरे.

नीलकांत आणि डाण्रावांना (गणपाभाउंनी म्हणल्याप्रमाणे -शेपरेटली)हार्दिक शुभेच्छा!!!

छोटा डॉन ला ११ तारखेसाठी नि नीलकांतला १४ तारखेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आमच्या मामाच्या नि काकाच्या लग्नाला यायचं हं. किलबिल : वल्लुली, बुवेश, मोदकु, स्पावली, मीनाक्षी, सुडेश