Welcome to misalpav.com
लेखक: अनिल आपटे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

शांताबाई शेळक्यांनी लिहिले आहे, दिसले सुख तो, लपले फिरुनी उरले नशिबी, झुरणे,जगणे | झुरत रहाण्यापेक्षा, लपलेल्या सुखाला शोधणे,हे महत्वाचे आहे, सापडेल की नाही ते सांगणे अवघड आहे. पण निदान, मनाला दु:ख करायला वेळ तरी मिळणार नाही.