नीलकांत राव , लग्न म्हणजे थ्री इन वन आईसक्रीम ( सहकारी सचिव सखी/सखा ) ! तिन्ही रोल मधे दोघेही मन लावून कार्यरत रहा ..... !! बाकी मिपाकरानी आहेर म्हणून एक सर्व्ह्रर द्यावा काय ...ऑं ,,,,,,, ???
वेलकम टु क्लब मित्रा निलकांत.
"सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं.... थाटायचा आपला व्हर्च्युअल संसार त्या मिपासोबत"... अशा अनेक टोमण्यांसाठी शुभमंगल साआआआवधाआआन ;)
बाय द वे, बॅचलर पार्टीचा काय प्लॅन??
अर्धवटराव
>>>> "सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं....
हाहाहा.... खरंय...! मी जर लग्नाला पोह्चलो तर प्रथम हेच बोलणार आहे की आमच्या मालकाचं पहिलं प्रेम मिपा आहे, बाकी, आपला अनुक्रम मालक तुम्हाला सांगतीलच....! ;) ( आता होतं भविष्यात माझं मिपावरील खातं ब्लॉक)
-दिलीप बिरुटे
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!
छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…! !!!!!!
नीलकांत आणि डानराव, अभिनंदन. नांदा सौख्य भरे!
अवांतर - शिर्षक वाचून गंमत वाटली. लग्नाच्या शुभेच्छा (बेस्ट ऑफ लक) म्हणण्यापेक्षा अभिनंदन (कॉग्रेज्युलेशन्स) करणे सयुक्तिक नाही का. 'लग्न म्हणजे परिक्षा' असं म्हणायचं असेल तर मग शुभेच्छा (बेस्ट ऑफ लक) बरोब्बर! ;)
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!!!!
छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा !!!!!!
मिपाचे मालक निलकांत हे ज्या परिपक्वतेने संकेतस्थळ चालवितात त्यावरून निलकांत हे वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ असावे, असा माझा समज होता. :)
असो,
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!
ऑपरेशन विजयच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन...अभिनंदन..अभिनंदन!!! :)
साला एकाच आठवड्यात दोन दोन दोस्तांची लग्नं आणि नेमकं आम्ही तिच्यायला इतकं लांब! :( अरे...जाणार्यांपैकी कोणीतरी लाईव्ह फीड द्या रे इकडं. आणि वरातीत कांतालापण नाचवा बे. :)
अवांतर-बरेच दिवस पश्या ऑनलाईन दिसला नाही, नीलकांतच्या लगिनघाईत मिपाचे CTO 'नारायण' झालेले दिसताहेत. ;)
प्रतिक्रिया
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे
अभिनंदन
हार्दिक शुभेच्छा...
नीलकांत आणि डॉन्रावांच खुप
हार्दिक शुभेच्छा.....!
शुभेच्छा!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
हार्दिक शुभेच्छा...!
शुभं भवतु
अभिनंदन आणी शुभेच्छा!!
मन:पूर्वक अभिनंदन आणि हार्दीक शुभेच्छा.
+१
हा हा....
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक
मालक
अतिशय आनंदाची बातमी. नीलकांत
शुभेच्छा.....
हार्दिक अभिनंदन ...
हार्दिक शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि
भरपूर शुभेच्छा.
शुभेच्छा
नीलकांत ह्यांना लग्नाच्या मनःपुर्वक शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन..
???
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
डान्राव पन भोल्यावर हुबे र्हानार व्हय.
लग्नानिमित्त
राहो तोवर दंपती, स्वजनही, शंभूकृपेने सुखी
अभिनंदन
शुभेच्छा आणि अभिनंदन
हार्दिक शुभेच्छा.
व्व्वा!!!
हार्दिक शुभेच्छा
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन !!!
नीलकांत,
मिपाचे मालक निलकांत हे ज्या
हार्दिक शुभेच्या
नांदा सौख्यभरे !!!!!!
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक
हार्दिक अभिनंदन ...
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.
नीलकांत आणि प्रियांका
हैऽऽऽ...धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड....
व्ह्यं व्हयं..बराबर हाय
हम्म. जणूकाही किसना सगळं
वरातीत कांतालापण नाचवा बे
Pagination