Welcome to misalpav.com
लेखक: देशपांडे विनायक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भावा असले भलतेसलते दौट घेऊ नकोस. हायेत त्या चारपाच आयडी मला (आणि मिपाला) बास आहेत. ;)

मित्र मैत्रिणी निमंत्रित करून रसपान केल्यास मुक्ती प्राप्त होते असे ऐकले
मुक्तीचे माहिती नाही पण सहजावस्था मात्र नक्की प्राप्त होते! :D - (रसपान करणारा) सोकाजी

:)) :)) मी या काकांच्या धाग्यांची नेहेमी वाट पहात असतो. फ्युचरमधल्या भविष्यात ते "मोकलाया"च्या तोडीचं काहीतरी लिहून जाणार आहेत अशी खात्री वाटते.