'.....लेटेस्ट व्हर्जीन.'
शिर्षक वाचून जरा जिभल्याचाटत धागा उघडला पण 'तसं' कांही न आढळल्याने निराशा झाली.
हल्लीच्या 'अरूण' पिढीला सांगण्यासाठी गोष्ट चांगली आहे.
आबडलं.एकदम धमाल आहे.पण एक शंका आहे. पण चोर अलिबाबाचे घर कसे शोधतात ते नाही लिहिलंत ?गुगल मॅपच्या सहाय्याने? की त्या मुस्तफाकडे G.P.S नेव्हिगेटर सारखं काही काही असतं? ;)
पण काही कच्चे दुवे वाटले. उदा. अलिबाबा गरीब असतो तर त्या मेडकडे अँटीव्हायरस कुठून आलं ? अजून कल्पनाविस्तार व्हावा. अलिबाबाशी लिव इन रिलेशनशिप होईपर्यंत ती मेडही व्हर्जिनच असावी.
ही लेटेष्ट कथा लैच्च भारी.
मज्जा आली.
अलीबाबाला हिंदी चित्रपटानी इतकी वर्शन्स दिली आहेत की हे आणखी एक वर्शन चालून जाईल.
इंअॅजीन करा.
अक्शय कुमार अॅज अलीबाबा / कॅतरीना अॅज मर्जीना / परेश रावळ अॅज चोरांचा बॉस.
हीमेस रेसमिया गातोय..." ज्जा ज्जा ज्जा कुलजा रे ज्जा ज्जा ज्जा खुलजारे खुलजारे खुलजारे सिमसिम
अलीबाबाच्या भावाला एह गाणे नाकात न गाता आल्याने तो गुहेत अडकतो.
अलीबाबाचा अड्डा तिथे एक आयटम सोंग.
सौथ आफ्रिकेतले शिकरण फारच खंग्री असावे असा एक अंदाज वर्तविल्या गेला आहे.>> _/\_ बॅट्या लेका मारशिला की रं. हापिसातून लागिन न करण्याचा नियम मोडून पेश्शल दाद दिल्या गेली आहे.
हम्म. होऊ शकेल. अलिबाबा अन सरदार ऑनलाईन गेमिंगमधून हे सगळं करतात असही दाखवता येईल. नाहीतर ते चोरं झिप होऊनच येतात ना.
आणि व्हीएफएक्स करायला बराच वाव आहे.
प्रतिक्रिया
'.....लेटेस्ट व्हर्जीन.'
आय माय स्वारी, एकीकडे जीन
+ १..
आबडलं.एकदम धमाल आहे.पण एक
छान
लेटेष्ट टेक्नोफ्रेंडलि
मस्त
मला वाटलं शरद पवारांची
ही लेटेष्ट कथा लैच्च भारी.
विजुभौ भल्तेच बुंगाट फॉर्मात
* सौथ आफ्रिकेतले शिकरण फारच
अरे बापरे!
हा हा हा
हाहाहा!
हीहीही
'मॅट्रिक्स रिलोडेड'च्या
हम्म
मस्त मस्त लिहीलत.