मस्तं माहिती मिळते आहे. इथे मस्कत मध्ये पूर्वी 'कॅफेटेरिआ' होते. ज्यात नाश्ता (अल्पोपहार) मिळत असे. माझा ही पूर्वी 'कॅफेटेरिआ'च होता. एके दिवशी महापालिकेने फर्मान काढून सर्व कॅफॅटेरिआंचे नांव बदलून 'कॉफी शॉप' करण्याचे आदेश दिले. अरेबिक मध्ये त्याला 'मख्खा' म्ह्णतात. आता जिथे सर्व खाद्य पदार्थ, शीत पेयं, चहा वगैरे मिळतो त्याला 'कॉफी शॉप' असे संकुचित नांव का द्यायचे हे मला कळेना. पण कायदा म्हणजे कायदा. त्या विरुद्ध कसे जाणार? सर्वांनीच आपापले कॅफॅटेरिआ हे फलक उतरवून 'कॉफी शॉप' अशा नांवाचे फलक दुकानांवर चढवले.
आज त्याचे कारण कळले. 'कॉफी पिण्याची जागा' ह्या मूळ संकल्पनेलाच धरून ठेवून, आता जरी इतर खाद्यपदार्थांनी इथे मानाचे स्थान मिळविले असले, व्यवसायाची दिशा बदललेली असली, तरी मुळात 'कॉफी पिण्याची जागा' ह्या संकल्पनेला अनुषंगुन 'कॉफी शॉप' हे इंग्रजी नांव महापालिकेने स्विकारलेले दिसते आहे.
कॉफीहाऊस, कॉफीशॉप, काव्हिकाने ही नुसती कॉफी पिण्याची ठिकाणे नसावीत ती एक संस्कृतीच (कल्चर) होती..........:-) आनी म्हणूनच बहुदा राज्यकर्त्यांचे तेव्हाही त्यांच्याकडे लक्ष असायचे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्ताहे दिसते.........
लेख. वाचायला मजा आली. राज्यकर्ते वा धर्ममार्तंड वि. जनमत हा परंपरागत चालत आलेला निरंतर सामना मस्त रेखाटला आहे.
‘या जागी कवी, लेखक, इतिहासकार एकत्र जमत.
हे वाचून बरे वाटले. साठसत्तर चर्षांपूर्वी मुंबईतले विचारवंत, कलावंत, साहित्यिक इ. मंडळी इराण्याच्या हॉटेलमध्ये जमत आणि मैफिल जमवीत.
मस्त लेखाबद्दल जयंतरावांना आणि लेख वर काढणारांना धन्यवाद.
प्रतिक्रिया
मस्त रंगलेय कॉफीपुराण... लवकर
आवडेश... येऊ द्या लवकर लवकर
मस्त कॉफीपुराण!!!
बायदवे लेखाच्या दुसर्या
धन्यवाद !
कॉफी शॉप.
कॉफीहाऊस, कॉफीशॉप, काव्हिकाने
थोडक्यात
तुमचे लेख म्हणजे माहितीची
सुंदर
मस्तच
सर
सुन्दर लेख
पु भा प्र.
छान, माहितीने खचाखच भरलेला दर्जेदार .....