एखाद्या लेखावर टीका, वादविवाद करणे ही वृत्ती तालिबानी नव्हेच..
दुसर्याची मुस्कटदाबी करणे.. आयडी ब्लॉक वगैरे करुन त्या व्यक्तिला प्रतिसाद देता येणार नाही असे योजणे.. ते देखिल आपल्या विरुद्ध विचारांचा प्रतिसाद दिला म्हणून हे मात्र नक्कीच तालिबानी..
विचारांचा प्रतिकार विचाराने न करता आयडी ब्लॉक करू पाहणे किंवा तशी इच्छा व्यक्त करणे हे रामदासांच्या फॅनला शोभते काय? विचार संपले की शेषं कोपेन पूरयेत् असे करावयाचा उपदेश रामदासांनी दिला होता काय? पदोपदी रामदासांचा जप करणार्याकडून असली अपेक्षा नव्हती.
विभागात निदान ज्यांची काही standing आहे अश्याण्ची तरी स्तुती होते, एरव्हीच्या "अहो रुपम अहो ध्वनी पेक्षा" नक्की बरे ! माझी तुम्हांला वैयक्तिक विनंती आहे की , प्रत्येक धाग्याचे मातेरे करणे थांबवा ! अशांमुळे तुम्ही अनेकांना हतोत्साहीत करत आहात हे तुमच्या ध्यानात येतयं का ?
अशांमुळे तुम्ही अनेकांना हतोत्साहीत करत आहात हे तुमच्या ध्यानात येतयं का ?
तुम्ही प्रत्येक धाग्यावर डिस्क्लेमर टाकून ठेवा ना सरळ- "इथे लेखातील विचारांच्या विरुद्ध प्रतिसाद दिल्यास आयडी ब्लॉक केला जाईल-लेखकास अनुत्साहित केल्यामुळे" म्हणून!
यत्किंचितही चर्चेची तयारी नसणार्यांना आणि वर ऋषिमुनींचा आव आणणार्यांना काय बोलावे?असो.
प्रतिक्रिया
जाल - तालिबानी
एखाद्या लेखावर टीका, वादविवाद
विचारांचा प्रतिकार विचाराने न
स्तुति पाठक...
अशांमुळे तुम्ही अनेकांना
Pagination