'गन्स ऑफ नेव्हेरॉन' किंवा 'व्हेअर इगल्स डेअर' सारख्या चित्रपटातून नाझी 'बावळट' आणि 'बुद्दू' म्हणून डोळ्यासमोर उभे राह्यचे.कुणीही यावं,टिकली मारून जावं.चित्रपट म्हणून सोडून द्यायचो.आता हे वाचून नाझी खरोखर 'बुद्दू' असावेत व चित्रपट एकदमच 'वास्तववादी'आणि 'वस्तूस्थितीशी प्रामाणिक' वैगेरे असावेत असं वाटायला लागलं आहे. :D
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
पण हा धागा म्हणजे अंक दुसरा आहे.
अंक पहिला हा http://misalpav.com/node/25241 इथे आहे हे काही जणांच्या नजरेतून सुटले की काय असे वाटते.
ह्या धाग्यात मागाहून दुरुस्ती करत पहिल्या अंकाचा दुवा देणार्या वल्लीशेठचे आभार.
@ निपो:- "नाझी बुद्दू असावेत की काय " हो. वाटते तर खरे तसे.
प्रतिक्रिया
काय,काय आणि कशी,कशी माणसे
हुनर म्हणावा काय हा? मस्त!
मस्तं.
अंक दोन २ च्या प्रतीक्षेत !!!!!!!!!!
हाच अंक२ आहे.
वा जबरी!!!! खल्लास माणूस
+१
+२
'गन्स ऑफ नेव्हेरॉन' किंवा
मस्त रे.. तुझ्याच
मनराव
हायला
मस्त, मनोबा
आभार आणि भाग १