जीवाची बाजी लावून स्टँपेंडर्सनी जे काही मिळवले असेल किंवा मिळवण्याच्या जवळ पोचले असतील त्या सर्व गोष्टींवर या अग्नितांडवाने पाणी फेरले.
दुर्दैवी पण जवळ जवळ न टाळता येणारी ही घटना होती असे या लेखमालिकेत वर्णिलेल्या घटनाक्रमावरून वाटत आहे.
हे सर्व इतक्या परिणामकारकपणे इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.
१८९८ मधे क्लोंडायकच्या जमिनीतून $१० मिलियन किंमतीचं सोनं काढलं गेलं तर १८९९ मधे $१६ मिलियन किंमतीचं पण डाउसन पर्यंत पोचण्यासाठी केलेल्या प्रवासात स्टँपेडर्सनी खर्च केला होता एकूण - $६० मिलियन !!!> ही वाचून वाईट वाटलं. शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीचे पण खूप नुकसान झालं... कठीण आहे.
गोल्डरशमधून ताउन सुलाखून निघालेला स्टँपेडर आपल्या पुढच्या आयुष्यात कमालीच्या आत्मविश्वासाची शिदोरी घेउनच वावरला. स्मृतीपटलावर आजीवन जपण्यासारखा हा अनुभव होता.
सोन्याच्या मागे धावणार्या माणसाच्या या अचाट धाडसाचे कौतुक करावे, कि त्याने अविचाराने घडवुन आणलेल्या या प्रचंड नुकसानीकरता त्याला दुषणं द्यावी... कि दुर्दैवी म्हणुन त्याला सहानुभुती दाखवावी???
हे सगळे पदर, त्या घटनेची नाटयमयता किंचीतही कमि होऊ न देता, अगदी व्यवस्थीत उलगडुन दाखवणारे लेखीकेचे कसब जबरदस्त आहे.
क्रमशः बघुन आनंद झाला :)
अर्धवटराव
प्रतिक्रिया
हृदयद्रावक
+१
*****
वाईट वाटलं
+१
मस्त चाललीय ही माहितीपूर्ण
काय मिळवलं?
वाह
तुफान.
मनुष्यप्राण्याची शोकांतीका अगदी अटळ आहे काय ?
सर्व प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद!
रोमांचक.. मी ही लेखमाला वाचत
या मालिकेतील पुढिल भाग