अमानवीय अनुभव misalpav असं गुगलल्यावर खालील लिंका मिळाल्या:-
http://www.misalpav.com/node/24956 (अमानवीय-काही उत्तरे )
.
.
http://www.misalpav.com/node/24838(अमानवीय- मला पडलेले काही प्रश्न?)
अचानक मला लहानपणच्या पाठ्य पुस्तकात असलेली जुनी कविता आठवली. अधल्या मधल्या ओळी आठवल्या, पण पूर्ण आणि सलग ओळी नाही. ती कविता कुणाच्या स्मरणात असेल तर, किंवा कुणी शोधून सांगेल? एक वडारीण किंवा तत्सम जातीची बाई आपला संसार घेऊन एका गावाहून दुसर्या गावाला जात आहे तिचे वर्णन या कवितेत आहे. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा.
मूल पाठिवर विणीत चटई
पेंगत पेंगत बाई जाई
घोड्यावरती फुटकी भाणडी
त्यावर फडफड करी कोंबडी, वगैरे.
...वाचक्नवी
प्रतिक्रिया
अमानवीय अनुभव
http://www.maayboli.com/node
मला एका कवितेच्या ओळी कुणी सांगू शकेल का?