खरंय.....! पांडुरंग तरी कुठे कुठे लक्ष घालेल म्हणा....
पण पुण्याची कामं थोडीफार तरी होत असतीलच ना ?
मला आवडेललं हे एक काम आता त्याला पुण्य म्हणायचं की कसं ते ठरवा बॉ...
असं थोडंफार कोणीही चांगलं केलेलं काम येईल की मिपाच्या कामाला. :)
-दिलीप बिरुटे
पण पुण्याची कामं थोडीफार तरी होत असतीलच ना ?
पुण्याची कामे पांडुरंग कशाला करेल. ती पुणे म न पा करेल की.
प्रत्येक बाबीत पुण्याचा उल्लेख करणे हा विदर्भ मराठवाड्यावर अन्याय आहे
मला वाटलं, की फक्त माझ्याच खात्याची काहीतरी गडबड झाल्यामुळे मिपा उघडत नाहीये, कारण दरवेळी 'हॉटेलात आलेली' वेगवेगळ्या माणसांची नावं दिसत होती.
शेवटी एकदाचं चालू झालं, हुश्श्य..
साचलेली कामं पुर्ण केली, नवं सॉफ्टवेअर शिकून झालं, एका गोर्या दोस्ताला मराठी(तल्या शिव्या) शिकवून झालं. :D
लंचब्रेकमध्ये जेवणानंतर त्याच टेबलाची गोलमेज परिषद करुन रोज तेलंगणा ते विदर्भ ते शोभाडे(जिथं हवी तिथं स्पेस आपल्या सोयीनुसार देऊन वाचा.) अशी चर्चासत्रं ('मी तुमच्या मताशी सहमत आहे' इथपासून ते 'तू गप भाड्या. फुटीरतावादी साले..बघावं ते तिसरंच तुणतुणं' पर्यंतच्या रेंजमध्ये) चालवली. अन शेवटी, चेपूवर बुवांच्या कृपेनं मिपाची इनकमिंग सेवा सुरु झाल्याचं कळल्यावर बाकी सगळ्या यक्ष्ट्रा करिक्युलर अॅक्टिविट्या बंद करुन परत मिपा मिपा खेळायला लागलो. :)
एखादा लेख किवा प्रतिसाद आवडला तर लाईक बटण असावे अशी ईच्छा आहे......आगदि सह्मत...पण मिपा चे फेसबुक होवू नये …मिपा चे मिपा पण टिकवून रहावे!!! मिपा बंद असल्यावर भारतात फोन करते आणि सर्व ठीक आहे न याची खात्री करते……नी मिपा लवकर चालू व्हावा मानून chinese देवते कडे पण साकडे घलते. भारतीय देवांना तुम्ही busy ठेवलेले असते ना मानून.
मिपा बंद असल्यावर भारतात फोन करते आणि सर्व ठीक आहे न याची खात्री करते
मिपा वरचेवर बंद पडो आणि तुम्ही नेहमी 'सर्व ठिक आहे न' याची खात्री करण्यासाठीका होइना पण भारतात फोन करो, अशी तुमच्या पिचक्या डोळ्याच्या चायनिझ देवीच्या चरणी प्रार्थना,
बॅटमॅन!!!मग काय …सर्व्च लागते ह्या देवताना … एक शेझवान चिकन आणि दोन हाक्का नूडल्स वर नाही चालत. पूर्ण सागर संगीत लगते. तेव्हा कुठे मिपा login होते. दादा कोंडके -भारतात फोन दररोज होतो… पण मिपा बंद पडले कि सारखासारखा होतो…. आई कडून पाकृ च्या टिप्स घायला …।
आम्ही वाचनाची भुक आणि आपली मनातली इच्छा व्हर्च्युली पुर्ण करण्यासाठी गुगलबाबाला साकडे घालतो.
उदा. असे की-वर्ड्स (मराठीत) देतो: 'कोकणात गेलो', 'टकमक टोकापर्यंत गेलो', 'मस्तपैकी मासे खाल्ले' (यात पण बांगडा, खापी, कोळंबी असे व्हेरिएशन करतो ;)), 'हिरवागार निसर्ग', फेसाळते धबधबे' वगैरे वगैरे..
आणि जे रीझल्ट्स येतात ते घुट्क्या-घुटक्याने वाचतो. लई मज्जा येते राव.. एखादे मस्त लिखाण सापडते कधी कधी.
मिपा पेज रीफ्रेश तर चालुच असतं.
@ सौंदाळा: तुमची गूगलबाबाला मराठीतून साकडे घालण्याच्या आयडियाची कल्पना आम्ही वापरून बघितली, आणि एक नवीनच खजिना उघडला. उदाहरणार्थ 'मराठी विश्वकोश'
अनेक आभार.
>>> हे आता नेहमीचेच झाले बुवा
मिपा नियमित विनाव्यत्यय चालावं ही सदस्य, संपादकांबरोबर मिपा मालकाची सुद्धा इच्छा असतेच, असते. मिपाचा परिवार वाढतोय. अनेक नवनवीन सदस्यांबरोबर अनेक आगंतुक गोष्टीही मिपावर येत असतात तेव्हा तंत्रज्ञ म्हणुन जितके योगदान मिपा मालकांना देता येते ते देतच असतात, ते आम्ही संपादक पाहातही असतो. बाकी, काही ड्रूपल येरर्सही कधी कधी जिद्दीला पेटतात तेव्हा अधिक वेळ लागतो असे मला वाटते. :)
>>> आता मिपा बंद असताना काय करवे हा धागा येउ देत ओ सर
मिपा बंद असतांना पुस्तक वाचावे, वाट्सप वाट्सप खेळावे, फेसबुकच्या लाईक बटनावर टीचक्या द्याव्यात. गुगल गप्पांवरुन सर्वांना हाय हॅलो करावे. इ.इ.
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
हरि मुखे म्हणा...हरि मुखे म्हणा...
वा! सही आहे. तुम्हांला मदत
पण पुण्याची कामं थोडीफार तरी
मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता ?
मिपा जेव्हा फ्रीज होते
मला वाटलं
वा वा झाले का चालु असेच
या वेळी ताटी उघडा
या दरम्यान
हाण्ण तिच्यायला!!!
च्यायला!!
मला यावेळी वाटले..
ठ्ठोऽऽ....
श्वास ' लागला.
हा हा हा!!!
पेठकरकाका, हे म्हंजे लैच
हॅहॅहॅ !!! हॅहॅहॅ काकाश्री
@मला तर यावेळी वाटले मिपा ही
मला तर यावेळी वाटले मिपा ही
चौकट राजा ऐवजी बदाम राजा हा
@बदाम राजा हा आयडी घ्या बघू
मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता
दर वेळी हा धागा वर येतो!
च्यायला!!!
पयले हमारी मांगे पुरी करो आणि
नव्या नवलाईचे दिवस सरले की
बरंच काही केलं...
यावेळेस मी फेस्बुकावर जाउन
तुला चिवडा शिकवला होता तो
मीही!!! एरवीपेक्षा यावेळी
एखादा लेख किवा प्रतिसाद आवडला
+११११
सदर गाणे व त्यातील बोल व
मिपा कधी सुरु होईल याची वाट
chinese देवते कडे पण साकडे घलते.
चायनीज देवतांना नैवेद्य काय
त्याबरोबर "एक लाख रुपयांचा
.
पिचका'ली नाव मात्र चं आहे हो।
पूर्ण सागर संगीत लगते.
संस्थळे
आम्ही वाचनाची भुक आणि आपली
गूगलबाबाला मराठीतून साकडे
+१
मस्त आयडियाची कल्पना !
हे आता नेहमीचेच झाले बुवा...
मिपा बंद असतांना
बघत बसतो.
.
बिरुटेसर जरा तुमचा या वेळचा
Pagination