आपले प्रांजळ अनुभवकथन आवडते आहे. वृत्ती पुरोहिताची पण स्वभाव सुधारकाचा असे काहीसे द्वंद्व आपल्या लिखाणातून जाणवत असते. अर्थात द्वंद्व म्हणजे लट्ठालठ्ठी नव्हे. दोनही पक्ष समान महत्त्वाचे असू शकतात आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात. आपल्याला नक्की काय हवे आहे किंवा करायचे आहे ह्याची एकदा जाण आली की सर्व अंतर्विरोध मावळतो आणि कृती पारदर्शी बनते.
आपल्या लेखनातून ही पारदर्शकताच प्रतीत होत असते. धन्यवाद.
-(त्या खौट यजमानाची या खौटीकेकडून वैचारिक हत्या होणार,या आनंदात पत्ता/फोन देऊन..) हा घ्या,आणी उद्याच जा!>>>>>>>>>>>>> खौट आणि खौटीका----- एकटीच हसते आहे हे वाचुन
ओ बुवा…लगोलग तुमच्या 'भाव'विश्वातल्या अणुभवांचे धागे पण येउद्यात - सत्यनारायण कसा घालावा, ग्रहशांती करताना नासाची मदत कशी घ्यावी,चांगला गुर्जी कसा वळखावा , वशीकरण करताना कोणती काळजी घ्यावी वगैरे…
वशिकरणाचा धागा लवकर येऊ द्या…लागणाऱ्या साहित्यासकट
वशीकरण करताना कोणती काळजी घ्यावी वगैरे…
वशिकरणाचा धागा लवकर येऊ द्या…लागणाऱ्या साहित्यासकट
हे वाचून नरसोबावाडीतल्या दुकानांत विक्रीला ठेवलेल्या "इंद्रजाल" इ. गूढ शीर्षकाच्या आणि तितक्याच रोचक मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची आठवण झाली. साला लै दिवस झाले, एकदा बघायलाच हवं तांत्रिक पुस्तकात नक्की काय अस्तं ते. लहानपणी विचारल्यावर तिकडे लक्ष देऊ नये अशी वरकरणी ताकीद परंतु गर्भित धमकी मिळाल्याने परत डेरिंग झालं नसलं तरी उत्सुकता आहेच.
व्यंकटेश माडगूळकरांच्या माणदेशी माणसं मध्ये अशा एका माणसाचं व्यक्तिचित्र आहे. तो गुप्तधन मिळवण्यासाठी इंद्रजाल टैप पुस्तकं वाचतो आणि त्यातले प्रयोग करतो.
पुण्यात अशी पुस्तकं आप्पा बळवंत चौकात सागरमित एंटरप्रायजेसच्या शेजारच्या दुकानात मिळतात. दुकानाचं नाव विसरलो, पण "श्री गुरूदेव" छाप आहे. त्यांचं हेड ऑफिस दादरला आहे.
बॅटमॅन साहेब पुस्तक मनात वाचा. त्याचे मंत्र उच्चारण मनातल्या मनात करा. मोठ्याने वाचल आणी फळल तर?
अर्थात हे सारं आमच्या भिंतीत एकदा असलं पुस्तक सापडलं तेंव्हा सांगीतल गेलं होतं. पुर्वजांत कुणाला तरी नाद होता वाटत असल्या गोष्टींचा.
प्रतिक्रिया
मुलाखत आली का छापून? नक्की सु
+१११
हरहुन्नरी आहात बाबा तुम्ही.
छान
हज्जारवेळा सहमत राही
+1
-(त्या खौट यजमानाची या
ओ बुवा…लगोलग तुमच्या 'भाव
वशीकरण करताना कोणती काळजी
व्यंकटेश माडगूळकरांच्या
धन्यवाद, कधी पाहीन जमल्यास.
बॅटमॅन साहेब पुस्तक मनात वाचा
फळ्ळं तर मग मज्जाच की हो मग,
@वशिकरणाचा धागा लवकर येऊ द्या
बुवांची हुनर ...
साहित्य
मस्त...