पाय तेंव्हा लुकलुकते,
लहान मुलांच्या अडखळत चालण्याला 'लुकलुकते' हे डोळ्यांना खटकले. त्याऐवजी लटपटते, दुडदुडते असे काहीतरी योग्य वाटले असते. लुकलुकते,हे जनरली डोळ्यांना किंवा तार्यांना उद्देशून वाचले आहे.
कविता फारच निराश वाटली. म्हातारपण ही एन्जॉय करता येते.
प्रतिक्रिया
बालवयी खेळी रमलो
ह्म्म...
गोंधळ
शेवटी तेच होणार. मिपाची
दिशाभूल.
हायला !
कविता'कूट' म्हणा ना !
पाय तेंव्हा लुकलुकते,
म्हातारपण ही एन्जॉय करता येते!
सहमत. म्हातारपण एंजॉय करणारे
आपण बालपण येन्ज्वाय कर्तो.