आई ग्ग!
मला एक सांग सानिका या कचोर्यांना ते लेअर्स कसे आणायचे? माझी ती कायस्थ मैत्रीण करते त्या कचोर्यांना सुरेख पडदे सुटलेले असतात.
शेवटचा फ्प्टो पाहुन ..बघ लिहीताही येइना....जीव कासाविस झाला.
कायस्थ आहे ना, मग ती नक्की मैद्याच्या लाट्यांना साजूक तूप आणि तांदळाच्या पिठीचं साटं लावत असणार असं वाटतंय. खुसखुशीत करायच्या असतील तर मैदा कमी मळा म्हणजे ग्लुटेन फॉर्म होत नाही. मैदा कमी मळलात तर पदार्थ अधिक खुसखुशीत होतात असा अनुभव आहे. बाकी अनुभवी लोक सांगतीलच.
मी आत्तापर्यंत कचोरी हा नमकीन व चिंचेच्या किंवा फुदिन्याच्या चटणी बरोबर खायचा पदार्थ आहे असे समजत होतो. माव्याची गोड कचोरी हा माझ्यासाठी एकदम नवीन प्रकार आहे.
गजानन महाराजांचे शेगाव कचोरीसाठीही प्रसिद्ध झाले आहे. त्या कचोरीचे फोटो येथे पहा
https://www.google.co.in/search?q=shegaon+kachori&client=firefox-beta&hs=SVu&rls=org.mozilla:en-US:official&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=bakBUtC_BMzOkgW0yoCQCg&ved=0CC4QsAQ&biw=1280&bih=602
शेगाव मधील तीर्थराम यांच्या कचोरीला नुकतेच iso cerificate मिळाले आहे व देशात आणि परदेशात तीचा खप आहे. या बद्दलचा तू नळी धागा खाली पहा.
http://www.youtube.com/watch?v=dcxiIHOEtkk
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआ.....................! पर्वा ह्योच प्रकार रबडी टाकूनशान खाल्ला. अजून ती नशा मेंदूत हाय. :)
शेवटून दुसर्या फोटूला सल्लाम!
समांतर- मला त्या द्रोण/पाकळ्यां-मुळे रांगोळ्यातली एक नवी आयड्या आली.
माणिकमोती खव्याबद्दल विचारत असाल तर खवा घरी मायक्रोवेव्ह (मावे) मध्ये बनवायचा. काही नाही थिकन्ड क्रिम मध्ये मिल्क पावडर मिसळायची जरा घट्ट्सर गोळा बनवायचा अन २-२ मिनीट असे करत मावेत गरम करायचा. जास्तीत जास्त ६-७ मिनीट लागतील.
ही बाई आणि हिच्या पाककृती अल्टिमेट आहेत !!!
शेगाव च्या कचोरी बद्दल आश्चर्य वाटले.
दर वर्षी शेगावला जाऊन ही तिथली स्टेशनवर मी कचोरी खात नसे. मला नेहमी वाटायचे की ते तिथल्या toilet मधले पाणी वापरत असतील.
आता न चुकता खाइन.
ही कचोरी अमेरिकेत कुठे मिळते ?
गुगल वर शोधल्यावर कचोरीच्या तीर्थराम यांच्या दुकानाची खालील माही मिळाली. तुम्ही किंवा तुम्ही अमेरकेत असलात तर तुमच्या भारतातील नातेवाईकांनी फोन करून चौकशी केल्यास अमेरिकेत त्यांच्या कचोर्या कुठे मिळतील ते समजू शकेल. त्यांचा इ मेल पत्ता काही मला सापडला नाही.
T R Sharma Gagan`s Shegaon Kachori Centre, Opp Railway Station, Shegaon, Station Road, Shegaon, BULDHANA - 444203 | View Map
9423445920, 9561614342
Comments
आई ग्ग!
कायस्थ आहे ना, मग ती नक्की
धँक्यु सुडस!
यम्मी !
नवीन माहिती
तों पा सू....
+१११११
काय छान दिसताहेत कचोर्या !
ग्रेट!
आहाहा... आहाहा आणि आहाहा...
मस्त
नेहमीप्रमाणेच सुंदर
असेच म्हणते....
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
वा... कचोरी एकदम भारी दिसतायत
वा... कचोरी एकदम भारी दिसतायत
मी आज गटारी स्पेशल पाक्रुची
मी आज गटारी स्पेशल पाक्रुची
गतप्राण मी.
गतप्राण मी.
??
क्लास!
दोनदा?
रेस्टिंग ईन पीस.
+१
अप्रतिम
अत्याचार आहे हा!!
श्रावण.
पाकॄ आणि फोटो
मस्त
खुपच मस्त.....!
माणिकमोती खव्याबद्दल विचारत
अप्रतिम......................
कचोर्या
फोटो बघूनच तोंडाला पाणी
वॉव !!!
मस्त पा.कृ..... आवडली!...
व्वा !!
ही बाई आणि हिच्या पाककृती
शेगाव कचोरी संपर्क
छे छे अगदीच
मस्त आहे पाककृती. फोटोही छान
केल्या होत्या तुझ्यासारख्या.
मस्त.
Great!
धन्य जाहलो…