Welcome to misalpav.com
लेखक: अनिल तापकीर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वीक डे ला काहीतरी फालतु कारण दाखवुन ऑफीसला दांडी मारुन अक्सा बीचवर गेलात तर "पुरेशी शांतता व एकांत" लाभतो ;)

पण आपण सान्गीतलेल्या ठिकाणी बय्राच दिवसात गेलेले नसावेत्,कारण त्या ठिकाणी मी बय्राचवेळा सायकलने रोज जात असे,म्हणुन सद्ध्यातरि आपण सान्गितलेले ठिकाण आणि वेळ हि बाद ठरत आहेत.(वरिल कारणासाठी)

भगवंताच्या साधनेसाठी वेळ काळाचे, दिस मासाचे , व अन्य कसलेही बंधन नाही.
हे सगळ्या लेखाचं सार!

तसेही आम्ही बारा महिने तेरा काळ गवत खाणार्यात मोडत असल्याने आम्ही वर्षभर 'मांसाला' अजिबात महत्व देत नाही,तसेच वरिल माझ्या उत्तरात 'मास' म्हणजेच महिना असे अभिप्रेत होते,'मांस' असे काही नव्ह्ते.

छान. भगवान शिव सतत भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात त्यातून त्यांना हे सुचवायचे असेल कि आपल्यापेक्ष्या (आपण जो कोणी आता आहे तो ) कमी गरीब दुर्बल आहेत त्यांच्यावर मदतीचा वर्षाव करा. मग बघा तुमच्या जीवनात किती फरक पडतो ते. दिनदुबळ्यांच्या अडी अडचणीमध्ये मदत करा त्यांच्या दुखात सहभागी होऊन त्यांचे दुख:कमी करण्याचा प्रयत्न करा. हे त्यांनी हलाहल प्राशन करून दाखवून दिले आहे. हे फार आवडले.

श्रावणात कोंबड्यांना सर्दी पडसं वगैरे काहीतरी होतं म्हणे.. त्यामुळे १ महिना त्यांचं आयुक्श्य वाढवल्याचं पुण्य लाभतं आपल्याला.. पण काही जण श्रावणात केस/दाढी वाढवतात. ह्याचं लॉजीक काय समजलं न्हाई बा आपल्याला.. कुणाला काही !dea?? काही धार्मीक किंवा वैज्ञानीक कारण असेल काय?

पण काही जण श्रावणात केस/दाढी वाढवतात. ह्याचं लॉजीक काय समजलं न्हाई बा आपल्याला..
अहो श्रावणात पाऊस पडत असतो . रिमझिम तर आहे , येवढसं भिजल्याने काय होतय असं म्हणुन आपण दुर्लक्ष करतो पण केसात पाणी राहिल्याने डोक्याला थंडी लागते ...मग सर्दी पडसं होतें सिम्पल :)

अहो पण केस भिजू नयेत म्हणुन कापले पाहीजेत ना.. ते लोक वाढवतात.. सेम लॉजिक कसं काय??

माझ्या माहीती प्रमाणे श्रावणाच्या आधी तुळतुळीट चमन गोटा करायचा असतो . हा.हा.हा... सध्या पावसाळ्यामुळे मी झीरो कट / मिलेटरी कट मारुन ठेवला आहे. कधी काळी कॉलेज मधे असताना कडक श्रावण पाळला होता तेव्हा अगदी हे राम मधला कमल हसन झाला होता माझा ! ;) Hey Ram

कसे काय बॉ? पंजाबात या दोन्ही गोष्टींचे सेवन दाबून चालते असे ऐकून आहे आणि तिथे तर केस व दाढी वाढवल्या जातेच. वैयक्तिकपणेही पाहिले असता दोन्ही गोष्टींचा काही संबंध नाही असेच दिसते.

श्रावण पाळण्याचा म्हणजेच,मनावर सय्यम ठेवण्याचा आहे,आणि ज्या कोणाला या गोष्टीमुळे होणारा फायदा हा वैयक्तिकच असतो,कारण मी अनेकदा सार्वजनीक ठिकाणी श्रावण या महीन्यात एखाद्या व्यक्तिला त्याच्या वाढलेल्या दाढीवरुन काय श्रावण पाळलाय काय असे विचारलेले ऐकले आहे.(महाराष्ट्रात)

आणी काही भक्त श्रावणात केस-दाढी वाढवतात पण 'घरात पोळी आनी भायेर नळी' चालुच असतं.. बाकी वर्षभर कोण ढुंकुन बघत नाही, निदान असला अवतार बघुन ४ लोक विचारतात.. काय श्रावण पाळलाय काय?? :D

तिकडे नागडे शिवभक्त अंगाला राख फासून स्मशानातली प्रेतं उकरून वचा-वचा खातात आणि इकडे शिवभक्तांचं श्रावणातल्या सात्विक उपासनेने मला अंमळ गदगदून आलं.

मागे मी सदर प्रकाराची युट्युब लिन्क दिली होती तेव्हा ती डीलीट करुन "अशा लिन्क शेयर करण्यापुर्वी थोडा विचार करावा " असा डोस मला सं.मं ने दिला होता :( (घाबरलेली स्मायली)

डुर्दैवाने प्रतिक्रिया देनार्यान्नि लेखाचि खिल्लि उड्व्लेलि आहे. इतका सुन्देर लेख कोनालहि समजु नये?स्वतला शिव्भक्त म्हन्वुन घेनारे कहिहि करतात. त्याचा देवाशि काय सम्बन्ध?