पिक्सटेल MD543I हे मॉडेल घेवून टाका.
I हे आपल्यासाठीचे मॉडेल आहे.
किंमत १२७५३/- ऑल ईन्कूसीव्ह
फिचर्सः मोठी स्क्रीन- ७.४३ ईंच
Screen: 7.43" Caoacitive, Capacitive Touch Screen (If you need other type of touch screen you can order that one.)
This is a MultiOS Phone. (If you want, you can install any versions of OS available in the Market like: Java, BADA, Simbian, Android, Windows etc.)
Factory Setting: Android based (Upgradable to future versions also.)
Dolby Sound with BOSE Speakers
Camera: 25Mega Pixel
HD supported
Wireless FM with Recording and Scheduling
Audio Record
Support of all media file type.
Price: Rs. 12753/- (All Inclusive)
ही कंपनी ओईएम आहे. सॅमसंग, नोकीया, अॅपल, ब्लॅकबेरी यांची. केवळ आपल्याकडे ही कंपनी सप्लाय करते.
दुवा देऊ शकाल का?
http://www.pixtel.co ही वेबसाईट अकाऊंट सस्पेंडेड असं सांगते आहे.
ब्लूमबर्गच्या वेबसायटीवर हाँगकाँगचा पत्ता आहे आणि नॅसडॅकच्या वेबसाईटवर कौलूनचा. मी काही चुकीचे दुवे बघतोय का?
फॅब्लेट घ्या..
मी नुकतेच SWPIE MTV Volt 1000 हा croma मध्ये पाहीला. Build quality खुपच छान, म्हणजे micromax व इतर त्या रेंजमधील फोनपेक्षा खुपच सरस, अगदी samsung किंवा HTC सारखा फोन..
प्रोसेसर, रॅम, कॅमेरा एकदम उत्तम आणि display ६"... फोन (फॅब्लेट)एकदम smooth ...
किंमत १२०००/- पर्यंत...
http://www.swipetelecom.com/products/fablets/mtv-volt-1000.html
या विषयात आपली काहीच गति नही, परंतु 'फोन ४-५ वेळा खाली पडला ' हे वाचून फोन पडू नये म्हणून काही सोय असते का वा करता येइल का, असे वाटून गेले. फोन कुठेतरी पडून हरवल्याचे प्रसंग घडत असतात.
कोणी बाहेरून येत असल्यास त्याला किंवा भारतात मिळत असल्यास otter बॉक्स नावाचे कवर मागवा. त्यात प्रकार येतात, $२० ते $५० च्या मध्ये उपलब्ध असतात. महाग वाले तर इतके दणकट असतात की फोन वरून गाडी गेली तरी काही होणार नाही. मी स्वतः $२४ वाला बायकोला घेतला होता, आणि १ वर्षानंतर पण फोन नीट चालतो. ;)
हा महाग आहे पण आपला फोन टिकवण्यासाठी खूप उत्तम उपाय आहे.
======
आणि तुम्हाला विंडोज का नकोय कळलं नाही, पण नोकिया लुमिया एकदम भन्नाट फोन्स आहेत.
======
मी पण हेच म्हणतो..
मजबूत ओस आहे कधी crash hang होणार नाही ...
अवांतर :
गूगल दुष्ट आहे ... जरा ह्यापासून ४ हात लांबच रहा .... ह्याची monoploy झाली तर आपणास काही हि करता येणार नाही....
आणि हा प्रायवसी चा पण बट्याबोळ करतो आपली कोणकोणती माहिती साठवून ठेवतो तर कळणार पण नाही ...
शिवाय गूगल कधीही पूर्ण ओपेन नाहीये ... स्वत: पण करणार नाही आणि कोणास (Microsoft) करू पण देणार नाही ....
आपण गुगल च्या आहारी जाऊ नये एखादे पर्याय सोबत असावा....
मी आता गूगल मराठी input सारखे tool शोधतोय ...
हे वाचा ..
http://blogs.technet.com/b/microsoft_on_the_issues/archive/2013/08/15/the-limits-of-google-s-openness.aspx
मायक्रोमॅक्स नामक प्रकरणाच्या फंदात पडायला जाऊ नकात. अतिशय टुकार फोन्स आणि त्याहून टुकार कस्टमर केयर सर्व्हिस. एकतर ते फोन्स असे आहेत की वॉरंटी संपण्या अगोदर निदान एखादी सर्व्हिस सेंटरची वारी होतेच. त्यात त्यांचा "किमान शब्दात ग्राहकाचा कमाल अपमान" करण्याचा बाणा.
आदरणीय स्पा साहेब याबाबत जास्त मार्गदर्शन करतील. :))
महोदय,
तुमच्या मालकीच्या सर्व अँड्रॉईड बेस्ड व मायक्रोमॅक्स नामक कंपनीने बनविलेल्या व बाजारात आणलेल्या दूरभाषसंचांची माहिती इथे देणार काय?
आपण कोणता फोन घेतलात, त्यास काय अडचणी आल्या, त्या कोणत्या सेवापुरवठाकेंद्राकडे नेल्या, व तिथे नक्की काय अनुभव आला, (पक्के बिल असताना) हे कृपया इथे लिहावे. त्याने अनेक पामरांना मार्गदर्शन होईल.
धन्यवाद.
नाही का बरे ? .... Apple चा फोने कधीही घ्यावा ...उतत्म जबरदस्त ओस भारी उत्तम अप्प्स आणि सुंदर परिपूर्ण h/w... आई कडे iPhone 4s आहे त्याची स्क्रीन जबरदस्त आहे कोणत्याही फोन पेक्षा कॅमेरा पण भारी आहे....
smrtprix.com चांगला दुवा आहे .. मला वाटते मोठे ब्रांड जरा QA वर भर देतात, त्या In House rejection भरपूर करीत असाव्यात त्यामुळे त्यांच्या फोन मध्ये जरा तुलनेने समस्या कमी येतात..
पण जर QA चे काम आपण केले तर कोणताही फोन घ्यायला काहीच हरकत नसावी
तस service बाबतीत नोकिया ला उत्त्तर नाही बाकी सगळे सारखेच ... samsung ला पण तेवढाच वेळ लागतो जेवढा Micromax
ला लागतो ...
१२-१५,००० पर्यंत चांगला CDMA फोन आहे का कोणता. बायकोसाठी घ्यायचा आहे. टेक्नॉलॉजी अगदी हाय-फाय नसली तरी चालेल. बेसिक युसेज आहे. गॅलक्सी एस ड्युओस घेतला होता. गंडलेला फोन आहे. बदलायचा विचार सुरू आहे.
आदि सामसुंग नको असेल तर एचटीसी ट्राय मार...
HTC Desire VC :- यात जीएसएम आणि सीडीएमए दोन्ही आहेत.फ्लीपकार्ट आणि इबे वर १५के पर्यंत मिळावा.
HTC Mobiles One V CDMA :- हा फक्त सीडीएमए आहे.
मी सध्या cdma +gsm असा मायक्रोमॅक्सचा gc222 वापरतेय. साधा आहे. मला दादरला नक्षत्रमध्ये २५०० ला मिलाला. बेसिकच आहे. पण चांगला चालतोय.
हल्ली cdma च्या फोन्सचा तुटवडाच झालाय. शमसिन्गनी नवीन मॉडेल्स आणली नाहीत. जुनी वापरुन संपत आलीयेत.
१३०००/- ते १५०००/- बजेट मध्ये हा सर्वोत्तम पर्याय आहे.
सगळीजण android वापरत आहेत म्हणून आपणही तोच घेऊ असे करू नका. या बजेटमधील इतर फोनच्या मानाने Nokia ची कॅमेरा quality खूपच चांगली आहे. आणि तुम्हाला nokia music मधून काही वर्षांसाठी मोफत original गाणी download करायला मिळतील. आणि microsoft office देखील या mobile वर उपलब्ध आहे. nokia चे care center सुधा सर्वत्र उपलब्ध आहे
प्रतिक्रिया
पिक्सटेल MD543I हे मॉडेल
७.४३ ईंच
७.४३ ईंचहा फोन आहे की टॅबलेट आहे.. ऑनलाईन कुठे बघायाला मिळेल कायदुवा देऊ शकाल का?
हॅ हॅ हॅ.
एच टी सी घ्या भरपुर मॉडेल
फॅब्लेट
भारीच आहे !
फोन पडू नये म्हणून काय करावे
जेफ बेझोस ( अमैझोन.कोम) प्रयत्न करत आहेत.....
कोणी बाहेरून येत असल्यास
मला तरी Xolo Q1000 चांगला
१३००० ते १५००० च्या बजेटमध्ये
======
आणि हो...
महोदय,
थांबा जरा! अॅपल आपल्या
अॅपल??
नाही का बरे ? .... Apple चा
आणि बाबाकडे nexus 4 आहे मला
अॅपल!
बजेट वाढवा सफरचंद/करवंद घ्या
तो रोबोट कधीच वापरला नाही
Samsung galaxy S Advance
smrtprix.com चांगला दुवा आहे
CDMA
आदि सामसुंग नको असेल तर
वोक्के
मी सध्या cdma +gsm असा
मी कालच् intex Aqua I 5 घेतला
झोलो क्यु १००० घ्या.
लुमिया ७२०