सुंदर.
कमीत कमी शब्दांचं धावतं कथानक, वाढती उत्कंठा आणि अनपेक्षित शेवट.
अप्रतिम.
लहानपणी चांदोबा मासिकात एक पानाची एक कथा असायची आणि त्याच्या शेवटी त्यातून घ्यायचा बोध दिलेला असायचा. खूप आवडायच्या त्या कथा. त्याच्या सुबक आकारामुळे, रंजकतेमुळे, कथेच्या अव्याहतपणे वाहात जाऊन शेवटास पोहोचण्याच्या पद्धतीमुळे.
१०० शतशब्दकथा लिहून त्याचे एक पुस्तक छापा. लोकांना आवडेल.
१०० कथा म्हणजे आठवड्याला एक प्रमाणे देखील २ वर्षे जातील.. अर्थात हे गणित असेच केले.. सध्या तर डोक्यात चौथी काय लिहिणार आहे हे देखील नाही.. :)
आयुष्यात पुढेमागे कुठल्याही प्रकारचे पुस्तक छापायला आवडेलच, तुर्तास हे लेखन इथे तुम्हाला आवडतेय यातच समाधान :)
ही पण आवडली ....
फक्त लकडी पूलाचा आणि पूराच्या पाण्याचा संबंध संपून काही शतके ( हो, पुण्यात मोजमापाची अशीच पद्धत आहे ) लोटली . हल्ली लकडीपूलाखालून फक्त गटार वाहाते.
तसे आमच्या मुंबईतून लाकडी चाळी देखील गायब होऊन आता शतके उलटलीत .. बाकी ते लाकडी पूल एखाददुसर्या शब्दांत डोळ्यांसमोर घटनास्थळाचे चित्र उभारण्यास मदत करेल याच अपेक्षेने होते :)
प्रतिक्रिया
धाडस !
वेडे लोकंच धाडस करण्याचा
सुंदर!!!
मस्त !!!
@तुमच्या सगळ्या शतशब्दकथा
मस्तच
मस्त!
नक्कीच... पुढेमागे या
जींकलस मित्रा.
मस्तच लिहिलय.
सुंदर.
१०० कथा म्हणजे आठवड्याला एक
मस्त..
मस्त!
*****
सर्व प्रतिसादांचे धन्यवाद
मस्त लिहिलंयस !!
लई भारी राव
मस्त !
तसे आमच्या मुंबईतून लाकडी
जम्या..
छानच … कहाणी मधला ट्विस्ट
मस्त
झक्कास! - (धाडसी) सोकाजी
छान
छान
+७८६
इतक्या कमी शब्दात इतकी
संजीवनीजी, या प्रकारात हि