लेखक: पुष्कर जोशी | प्रसिद्ध: Tue, 08/20/2013 - 13:38 Log in or register to post comments1883 views प्रतिक्रिया आम्ही तर भाउबीजेला आणि आम्ही तर भाउबीजेला आणि वाढदिवसाला गिफ्ट देतो बहीणीला. राखी पोर्णिमेला ऐकले नाही कधी. मिठाई / चॉकलेट मात्र देतो. Log in or register to post comments पण तुम्हास कधी मिळते का ? हाच पण तुम्हास कधी मिळते का ? हाच खरा प्रश्न आहे... आमच्या कडे राखी ला पान देतात .... एक सोहळाच असतो मामा मावची काका सगळे जण भेटतात ... Log in or register to post comments हो रिटर्न गीफ्ट मला तरी मिळते,(बहीणी कडुन बायको कडुन नाही) Log in or register to post comments आमच्या घरी आहे पध्दत आमच्या घरी आहे पध्दत.जेंव्हापासून भाऊ-बहीण दोघे कमवायला लागले तेंव्हापासून दोघांपैकी जो लहान आहे त्याला गिफ्ट/रिटर्न गिफ्ट मिळते. सध्या माझ्यापेक्षा सगळेच भाऊ लहान आहेत त्यामुळे माझ्याच खिशाला कात्री बसते :( Log in or register to post comments तुमचे माहीत नाही पण मला माझ्या धाकट्या बहिणीकडुन रिटेन गिफ्ट मिळते. Log in or register to post comments
आम्ही तर भाउबीजेला आणि आम्ही तर भाउबीजेला आणि वाढदिवसाला गिफ्ट देतो बहीणीला. राखी पोर्णिमेला ऐकले नाही कधी. मिठाई / चॉकलेट मात्र देतो. Log in or register to post comments
पण तुम्हास कधी मिळते का ? हाच पण तुम्हास कधी मिळते का ? हाच खरा प्रश्न आहे... आमच्या कडे राखी ला पान देतात .... एक सोहळाच असतो मामा मावची काका सगळे जण भेटतात ... Log in or register to post comments
आमच्या घरी आहे पध्दत आमच्या घरी आहे पध्दत.जेंव्हापासून भाऊ-बहीण दोघे कमवायला लागले तेंव्हापासून दोघांपैकी जो लहान आहे त्याला गिफ्ट/रिटर्न गिफ्ट मिळते. सध्या माझ्यापेक्षा सगळेच भाऊ लहान आहेत त्यामुळे माझ्याच खिशाला कात्री बसते :( Log in or register to post comments
तुमचे माहीत नाही पण मला माझ्या धाकट्या बहिणीकडुन रिटेन गिफ्ट मिळते. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
आम्ही तर भाउबीजेला आणि
पण तुम्हास कधी मिळते का ? हाच
हो
आमच्या घरी आहे पध्दत
तुमचे