Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

२००४ ची निवडणूक जाहीर झाली आणि पुण्यात भांडारकरवर हल्ला झाला,

अगदी मनातील विचार मांडलेत ……… मान्यवर राजकारणी लोकांच्या व कुमार केतकर सारख्या काही संपादकाच्या मुलाखती वरून आता हे स्पष्ट झाले आहे कि ह्याचा रोख आता कथे वळणार आहे ते…. बाकी कै. नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही अत्यंत दुखद गोष्ट आहे. परंतु हि हत्या राजकीय हेतूने झाली असावी असे जास्त वाटते. (पवारांनी लगेच प्रतिक्रिया द्यावी हे विशेषच !!) १. शिवाय त्यांच्या ह्या बहुचर्चित जादू टोण्या विरुद्ध कायद्या बद्दल जास्त माहिती मिळेल का? २. हा कायदा फक्त हिंदू धर्म साठीच लागू होणार होता का? (किंवा होणार आहे का?) कारण हिदुन्त्व वाद्यानीच खून केला आहे असा आरोप आहे. ३. नथुराम गोडसेंच्या नावाचा उद्धार का चालू आहे?

राजकारण आहे,म्हणुनच आज लगेच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमन्त्र्यानी राजकारण्यान्ची पाठराखण केली आहे.

जुने लेखन चाळताना हे लेखन सापडले अन बेक्कार हसु आले. तब्बल ९ वर्षे होऊन गेली, तरी न्याय अजुन झालेला नाही. ही ह्या महान देशाची क्रिमिनल जस्टीस सिस्टीम =)))) दाभोळकरांचं ब्रह्मसमंध अजुनही ओंकारेश्वराच्या पुलावर भटकत विचार करत असेल की " ह्या देशात न्याय हीच अंधश्रध्दा आहे , आधी तिचे निर्मुलन करायला हवे होते." =))))